पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1909

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Purfle ( per'a ) [O. F. purfle -L. pro, before, and Jālum, a thread.] v. t. to ornament with a border किनारी/, लावणे, कांठ लावणे. P. 2. an embroidered · border नकशी -कशिदा काढलेली किनार किनारी, कांठm. Purgation, See under Purge. Purgative a. ( कोठा) स्वच्छ करणारा P. 8. रेचक m, __ जुलाब m, जुलाबाचे औषध . Purgatory ( per'ga-tor-i) [See Purge.] n. a region in which the souls of the dead are cleansed from sin भैरवयातनास्थान , नरक (according to Hindus). See the word Hell. Purge ( perj) [Fr.-L. purus, pure, & agere, to make.] ४. t. to make pture शुद्ध करणे, स्वच्छ करणे, साफ करणे, घाण काढणे, धुवून टाकणे.२ to evacuate, as the borwels (कोठा) शुद्ध करणे रेचक देणे, जुलाब देणे-घेणे, रेचन देणे, पोट ? -कोठा m. साफ करणे, मलशुद्धि करणे. ३ to clear from guill (प्रायश्चित्ताने वगैरे) शुद्ध करणे, (अपराधापासून ) निर्दोष ठरवणे, दोषमुक्त करणे; as, " To P. one of guilt." ४ to clarify शुद्ध करणे, तावूनसुलाखून (बाहेर) काढणे, निर्मळ करणे. P. . . to become peere शुद्ध होणें -बनणे. P. 2. जुलाब m, ढाळ m, रेच . २ a cathartic रेचक, जुलाबाचे औषध, विरेचत 2. Purgation m. धुणे, साफ करणे १, २ (Larv) दोषमुक्त करणे . Pur'ged pa. t. & pa. p. Pur'ger n. a cathartic medicine जुलाब m, जुलाबाचें औषध n. Pur'ging pr. P. साफ करणारा, घाण काढणारा, धुवून टाकणारा, मलशुद्धि करणारा, मलशुद्धिकारक. P. 2. साफ करणे . २ अतिरेच होणे. ३ हगवण. Purgor, Purging, See under Purge. Purification m. act of cleansing शुद्ध करणे, निर्मळ करणे, शोधन 2, मलापकर्षण . २ शुद्धि , शुद्धता/.३ (fig.) freedom from guilt or defilement शुद्ध करणे n, पवित्र करणे, प्रायश्चित्त देणे , शुद्धि , पवित्रता, सोवळेपणा m. Purifica'tory 4. शुद्ध करणारा, निर्मळ करणारा, शुद्धिकर्ता, मलापकर्षक. २ (fig.) शुद्ध करणारा, सोंवळा करणारा, पवित्र करणारा, पावन (a.), पावक, प्रायश्चित्ताचा, प्रायश्चित्तात्मक. [P. RITES प्रायश्चित्तें n.pl.] Purified pa.t. P. pa. p. शुद्ध केलेला, निर्मळ केलेला, शुद्ध, विशुद्ध.२ पवित्र केलेला, पवित्रीकृत, पावित, पूत, - शुचिर्भूत, सोंवळा केलेला, प्रायश्चित्त दिलेला. Purify (pūr'i-fi) [Fr. purifier-I. purifico-purus, pure, and facere, to make.] v. t. to make pure from noxious materials शुद्ध करणे, निर्मळ -स्वच्छ -साफ करणे, मळ m -मळी f. काढणे, शुद्धि-शोधन ११. करणे; as, "To P. liquors." २ (fig.) to free from guilt or defilement शुद्ध करणे, पवित्र शुद्ध सोंवळा करणे, प्रायश्चित देणे, शुद्धता f -पवित्रता f. आणणे, शुद्धि । -विशुद्धि करणे; as, "To P. the heart."३ ग of