पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुटा, पातळ, विस्कळित. [OF VERY L. TEXTURE ( as cloth) विरविरीत, झिरझिरीत, मासेगाळणा.] ५ separate, detached फुटकळ, मोकळा, सुटा, तुटक, तुटका. ६ not precise or exact, vague पाल्हाळाचा, अघळपघळ, अव्यवस्थित, संदिग्ध, असंबद्ध. ७ indsternminate अनिर्णीत, डळमळीत, गुळमुळीत, धरसोडीचा, मुग्ध. ८ not costize, lax (as bowels) मोकळा. ९ dissolute, aunchaste (as a man or woman) सोदा, लुचा, खोट्या चालीचा, लंपट, भ्रष्ट, दुराचारी, व्यसनी, बिसनी, बेढंग, बेढंगी, सोदेगिरीचा, लुच्चेगिरीचा, सौढाळ, चौढाळ, बटाऊ, व्यभिचारी, व्यभिचाराचा, दुर्वृत्त, बदफैल, बदफैली, बदख्यालीचा, इकबाजीचा, इष्की, फक्कड, चटोर, चारगट, वावगा. १० containing obscene language शृंगाररसात्मक, हलकट, छिचोर, शंगार. रसप्रधान, शृंगारिक; as, "L. talk, literature, language, ballads &c.” Loose or Loos'en v. t. to untie or unbind सोडणे, मोकळा करणे, फेडणे, सोडवणूक करणे g. of o., उकलणे. २ to liberate, to free सोडणे, सोडून देणे, मोकळा -मुक्त करणे, मोकळा सोडणे, सुटका/ सोडणूक/ -मोचन -विमोचन १४. करणे g. of o.३ to relass, to slacken, to lucate ढिला सैल -शिथिल ढील करणे, निखळणे, ढिलावणे. Loose, Loosen v. i. to become slack:, loose or lax ढिलावणे, सैलावणे, सैल-ढील-ढिला-शिथिल -पोकळ -बुळका होणे, सुटणे, उकलणे, विस्कळित -विरविरीत होणे. Loose jointed, Loose-set लुंगा, दिल्या, लुंगासुंगा. Loose. tongued तोंडाचा हलका, फटकळ. Loosed, Loosened pa. p. सोडलेला, फेडलेला, मोकळा केलेला, मुक्त -निर्मुक्त केलेला. २ सोडलेला, सोडून दिलेला, मुक्त केले. ला, छिन्नबंधन, बंधमुक्त, मुक्त, विमुक्त, निर्मुक्त. ३ ढिला केलेला, ढिलावलेला, शिथिलीकृत. .Loose'ly adv. मो. कळा decl., सुटा decl., मोकळेपणी, बांधल्यावांचून, मो. कार, मोकाट. २ ढिला, सैल, पोकळ. ३ विरळ, पातळ, पैस, ऐसपैस, विस्कळ, अंतराने, तुरळक. ४ पघळ, अघळपघळ. ५ पळपळीत, मळमळीत, मोघम, अळमटळम, धरसोडीने, अनिर्णयपूर्वक. ६ सोदेगिरीने, लंपटपणाने, दुर्व्यसनपूर्वक. Loosener n. सोडणारा m, मोकळा करणारा m, मोचक m, मोचनकर्ता m. Loose'ness n. दिलेपणा , खिळखिळेपणा m, शिथिलपणा , ढिलाई ढील शैथिल्य . २ विरळपणा , पातळाई, मोकळेपणा m, विरलता विरलभाव on. ३ अघळपघळपणा m. ४ अनिश्चितपणा m, मोघमपणा m, अळमटळम ५.५ (of bowels) (कोठ्याचा) दिलेपणा m, हगवण, लैंडळ, ढेंडाळी, ढगळ गळती शौचाचा उपद्रव m. व्यथा. [To HAVE A L. पोट जाणे, पोट चालणे.] ६ (of morals) सोदेगिरी लुच्चेगिरी लुच्चाई, सोदेशाई, इष्कबाजी, स्त्रीव्यसन , दुर्व्यसन , बदफैली बदख्याल m, बाहेरख्याल m, व्यभिचार m. Loosing, Loosening ७.११. सोडणे, फेडणे , सोडणूक, मोचन ॥ विमोचन , मुक्ति मोक्ष m. २ ढिलावणे, निखळणे १, निखळणूक, शिथिलीकरण 1.