पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1879

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Pinguicula ( pingwik'ü-li ) [L. pinguis, fat. ] 1. (med.) डोळ्यावर येणारं एक पिवळसर लहान टेंगूळ . Pinion (pin'yun) [L. pinna, battleinent.] n. a small cog-cheel engaging crith a larger one (मोठ्या चाकाच्या दात्यांत फिरणारे) दात्यांचे लहान चक्कर . Pinion (pin'yun) [L. prinna, a feather.] n. the terminal segment of a biril's wing eng m, पंखाचा टोकाचा भाग m. २ मुसक्या बांधण्याची काढणी 5. ३ any Right-feather of the ving (पंखांतील उडण्याच्या कामाचें) पीस . P. ७. t. to cut off pinion to prevent flight पंख किंवा पंखाची पिसें कापण-तोडणं, पंख तोडून लुला करणे. २ to bind the arms of (a person) (च्या) मुसक्या बांधणे, (चे) हात बांधणे, दंड आवळणें, दंडाला काढण्या लावणे, चतुर्भुज करणे. (b) to lind (arms) बांधणे, बांधून-जखडून टाकणे. ३ 80 Mind (a person, &c.) fast (to things) जखडणे, बांधणे, वांधून टाकणे, जखडून टाकणे; as, "Pinioned up by formal rules of state.” Pin'ional pa. l. P. pa. 2. having evings सपक्ष, पंख असलेला, पंख फुटलेला. Pin'ionist 92. any winged creature Fiat Frost 11. Pink ( pingk) [D. pink. ] no. (saut.) a vessel wilh a Very narrors stern आंवळ वरामाचें गलवत n. Pink'. _sterned, Pinkya. आंत्रळ वरामाचा. Pink ( pingk ) ( D. wirken, to blink.] a. (Shakes.) half-shut, rinking अर्धवट मिटलेला (डोळा). P.. oyed a. चिमणडोळया,गजनेत्र, दुचका, लहान डोळ्यांचा. Fink (pingk) [Gr. Pinken, to strike.] . t. to pierce Moith a sword (तरवारीने वगैरे) भोसकणे, (हत्यार) खुपसणे. २ ( with ont) to ornament (ieather &c.) with perforations (कातड्याला वगैरे) भोके पाडून शोभा आणणे, भोकांनी सजवणे-शोभिवंत करणे. ३ 10 adorn, to deck (कपड्यांच्या किनारीला भोके पाडून) सुशोभित-शोभिवंत करणे, (किनारी) जाळीदार करणे, (किनारीला) जाळी पाढणे. Pinking n. (कपड्याच्या किनारीला) जाली पाडणे. [P. IRON जाळी पाडण्याचे हत्यार • टोचा m.] Pink ( pingk ) [Etymology doubtful.] n. a light red colour ('पिंक' फुलासारखा) पांढरा तांबडा रंग m. २a scarlet coat w019 by huntsmen qia-gi aiasat रंगाचा शिकारी कोट m- डगला. ३ (शिकारीच्या पोषाखाच्या उपयोगाचें) फिकट शेंदरी रंगाचे कापड . 8 a fox-hunter ferarti m. y a person or thing of the higher erecellence अत्युत्कृष्ट मनुष्य किंवा वस्तु. (D) perfection अत्युत्कृष्टता, (उत्कृष्टतेची) सीमा f. पराकाष्ठा, कळस m, परमावधि f; as, "The P. of elegance." (c) the most perfect condition उत्कृष्ट स्थिति उत्कृष्टावस्था, अत्यत्कृष्टता/Bas, "The P. of health." P. a. coloured like the pinle 'पिंक' फुलाच्या रंगाचा, पांढरा तांबडा. Pink'ish a. पांढरा aiast. Pink'ness 1. l'ink (pingk ) 22, a minnow g lo