पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुलाचे झगा वगरे) पायघोळ कपडे m. pl. LONG DIVISION (math.) the process of division when the oper. ations are mostly written donon लांब भागाकार m. LONG DOZEN तेरा. LONG-RARED लांबकान्या, लंबकर्ण. LONG-FACED लावतोंड्या, लंक्तुंड. LONG-HEADED wise, clever विचारी, दूरवर विचार करणारा. LovG HONE grave स्मशान , शवगर्ता .f. LONG LASTING बहुत काळाचा, चिरकालिक, दीर्घकालिक, चिरस्थायी. LONGLEGGED लांवटांग्या, ढेंगाळ, टांगळ. LONG LIVED चिरंजीवी दीर्घायु, चिरायु, चिरायुप्य, दीर्घायुष्य, दीर्घजीवी, आयुष्मान्. Some appellatives or allusive attributives for a Long-lived person are जांबुवंत, मार्कडेय, जुना कपि. LONG-NECKED WİTHIRIT, JZA . LONG NEASURE लांबीचे माप n, लांबीचे प्रमाण n. LONG PARLIAMENT (Eng. Hist.) the Parliament which assembled. Nov 3, 1640 and was dissolved by Cromwell April 20, 1658 सोळाशें चाळीस साली भरलेली व 'फ्रॉमवेल ने सोळाशें त्रेपन सालीं बरखास्त केलेली प्रतिनिधिसभाf. ही सभा जास्तीत जास्त सात वर्षेपर्यंत अस्तित्वांत असते, त्यानंतर ती वरखास्त करून राजाने दुसरी बोलवावी लागते. सोळाशें चाळीस साली भरलेली सभा तेरा वर्षे चालू होती, म्हणून तिला 'लॉग पार्लमेन्ट' ही संज्ञा प्राप्त झाली. LONG PRICE पूर्ण किंमतभर किंमत / LONG-SIGHTED दीर्घदशी, दूरदर्शी, दीर्घदृष्टि. LONG-SIGHTEDNESS दीर्घदृष्टि/, दूरदृष्टिf, दूरदर्शन n. LONGSLIP ( Cricket ) दूरचा हातपाळती m. LONG-SOME tiresome कंटाळवाणा, त्रासदायक. LONG STOP (ericket) वेशपालाचा पाठिंबा m. LONG-SUFFERANCE, LONGSUFFERING . सोशिकपणा m, सहनशीलता, क्षमा 1. LONG-SUPPERING a. सोसीस, सहनशील, सहिष्णु, चिरसहिष्णु, क्षमावान. LONG TOM a picot gun of great Length and range, on the decle of a vessed (गलवतावरील वाटेल तशी फिरवितां येणारी) लांब व, पल्लेदार तोफ LONG WINDED prolin चघळ, चावनट, चावट, बयादी, चेंगट, दीर्घसूत्री. २ ( speech &c.) चघळपणाचा, चावटाईचा, चर्पटपंजरीचा. VERY LONG लांबच लांब, लावचे लांब. To BE Or ao LONG OF TED MARKET, TO BE ON THE LONG SIDE OF THE MARKET ( Stock Exchange ) to hold slock for a rise in price, to nave a contract under which one can demand Block on or before a certain day at a stipulated rce (भाव वाढण्याच्या आशेने) माल राखून ठेवणे, वायदे OTCUT. TO HAVE A LONG HEAD to have a sagacious mend. विचार असणें, दूरदृष्टि असणे.] Long adv. to a great eactent in space लांब, दूर, दूरवर, लांबवर. Pto a great eactent on time बहुत काळ, बहुत काळापासून, बहुत काळपर्यंत, चिरकाल, बहुकाल, फार वेळपर्यत -पावेतों, फार वेळेपासून. ३ throughout, through the duration of भर, पावेतों, पर्यंत, वर. [As LONG As जो or जंव, जोपर्यंत, जेथ or जिथवर, जेथपर्यंत, जोंपावतों, जावत्, जावत्काल. ERE LONG थोडक्या काळांत, थोडक्या दिवसांत, थोडक्या वेळेत, अचिर, अचिरात्.