पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1807

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शरीरसंबंध m; (specif.) रोमन क्याथोलिक व प्राटेस्टंट ह्यांचा शरीरसंबंध m. I. NUMBER मिश्रितसंख्या./, मिश्रसंख्या . I. TRAIN उतारूंचे व मालाचे डबे असलेली गाडी f, मिश्रगाडी. M. VOICES ( एकाच ( chorus ) सहस्वनांतील) वायकांचे व पुरुषांचे मिश्र आवाज m.] fixedly adv. Mixer n.मिळवणारा, मिसळ करणारा, मिश्रण करणारा २ कालवणारा, ढवळणारा. ३ संकर करणारा, घालमेल करणारा, गोंधळ करणारा, घालमेल्या. Mix ingm. p. [ M. DEPARTMENT निरनिराळ्या जातींचे कापूस मिसळण्याचे खातें.] Mixing ?'. . Mix ture n. (a) -the act मिळवणे मिसळणे १५, मिळवणूक , मिसळणूक f, मिळवणी, मिसळणी./ मिसळण /, सम्मिश्रण , संयोजन ", एकीकरण ॥, मिश्रीकरण १. (b) -the state मिसळ/, मिसळा M, भिसळ./, भेल or भेळ f, खेड / मेळाभेळ , मिश्रभाव , संयोग m. (c) संकर m, गोंधळm, गोंधळागोंधळ m, or f, मिसळामिसळ f, कालवाकालव.f, कालवणी./, कालवणूक . २ a compound मिसळ / भिसळ , मिसळा m, मिळवण ११, भेरड, पंचमिसळ / पंचभेळ, पंचमेळ , गोतांबील ११, गोहोत , खिचडी /, संकर m. ३ an ingredient added and miared मेल or भेळ | मिसळ , भेलण ११. ४ (generally in scientific language ) मिश्रण 22; as, " यांत्रिक मिश्रण." Mizen, Mizzen (miz'n) [ Fr. misaine -Low L. medianus -L. medius, the middle. ] a. (naut. ) hindmost, nearest the stern. अगदी पाठीमागचा, नांगराकडचा, नाळीच्या विरुद्ध बाजूचा. I. n. the hindmost cail अगदी पाठीमागचे शीड n, कळंबी 'शीड./. Miz'zen mast n. the hindmost mast ( of a three-masted vessel ) मागली डोलकाठी.. Mizzle ( miz'l) [For mist-le, freq. from Mist. 7 v. i. lo rain in small drops, to drizzle ghigh पाऊस m. पडणे, कोंडेपाऊस m. पडणें, बुरंगट १. लागणे, बुरबुरणे. २ (slang) to decamp जाणे, पोबारा करणे, तोंड काळे करणे. M. 1. fine rain, driszle झिमझिस पाऊस m, कोंडेपाऊस m, कोंड्याचा पाऊस m, बुरंगट n, बुरंगें १४, बुरबुर f. Mizzled pa. t. & pa. p. Mizzling v. 2. a thicle misb दाट धुके 1. Mizz'ly a. misty धुक्याचा, धुके असलेला. Mnemonic, -al ( nē-mon’ik, -al) [Gr. minēmonikos, mindful -mnaomai, to remen, ber. ] a. assisting the memory स्मरणांत किंवा ध्यानात ठेवण्यास उपयोगी, स्मरणोपयोगी, स्मरणोपकारी ; as, “M. tables." Mnemon'ics n. the art of assisting the memory स्मरणविद्या, निरनिराळे विषय स्मरणांत कसे ठेवावे है सांगण्याची विद्या . Moan (mon) [A. S. mænan, to moan. ] n. a lorv sound of grief or pain कण्हणे ॥, विलाप m, आर्तनाद m, आर्तस्वर m, शोकस्वर m, दुःखाचा -शोकाचा स्वर m, दुःखस्वर m, रडणे , विव्हळणे ११, परवणी , हायहुय , आयाओया ई. २ a low