पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1752

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अशी चाल होती की दर पन्नासाव्या वर्षी तेवढ्या मुदतीत झालेले गुलाम किंवा दास सोडून देण्यांत येत, व ज्या कोणाच्या जमिनी दुसऱ्याचे नांवानं झालेल्या असत त्या त्याच्या त्यास परत मिळत. हे वर्ष सुरू होतांना शिंग फुकण्यांत येत असे. २ the joyful commemoration helel on the liflicth anniversary of any event (आनंदोत्सव करून पाळलेला एखाद्या महत्वाच्या गोष्टीचा) पन्नासावा वाढदिवस , अर्धशतसांवत्सरिक उत्सव m, शतकान्सव n; as, "The J. of QQueen Victoria's reign." ३ ( hence ) any season of great public joy and festivity (सार्वजनिक ) महोत्सव m, महोत्साह , बडा सण m. Judnic, al (jõu-vā'ik,-al) (L.Julaicus -Juda, Judlalı, one of the sons of Israel. ) a. of or perlaining to the Jercs यहूद्यांचा, यहूदी लोकांचा-संबंधी, इस्राएलांचा, यहूदी; as, "The J. religion." Juda'ically adv. यहदी पद्धतीप्रमाणे. Ju'daism n. the doctrines and rites of the Jews यहदी लोकांचा धर्म m, यहूदी धर्म 11. & conformity to the Jewish rites and cerenionies यहूदीधर्मपालन , यहूदीधर्मानुसरण ४. Ju'daist, Judaistic . यहुदी धर्माचा अनुयायी. Ju'daize vi. to conform to Jutlaiem यहूदी धर्म पाळणे, यहूदी धर्माप्रमाणे वागणं. २ to reason and interpret like a Jeru हूदी मताप्रमाणे प्रतिपादन करणे. J. . . to convert to Judaism यहूदी धर्माची दीक्षा देणे, यहूदी करणे. Judge (juj) [Fr. juge -L. juulicare -juls, law, & clicarc, Sk. FEET to declare. Judge originally means to point out law or what is julst.] v. i. to hear cond decidle, to pass sentence (चा) खटला ऐकून निवाडा देणे, (-चा)m न्याय करणे, (खटला ऐकून) न्याय देणे, (वादाचा) निकाल देणे -सांगणे. २ to compare facts to determine the truth, to discern (सर्व गोष्टींचा विचार करून) मत ठरविणे बनविणे, (सत्यासत्याचा) निर्णय करणे, खरं खोटें निवडणे पाहणे, मत देणे; as, "She is wise if I can J. of her." 3 to sit in judgment or condemnation, to criticise (चे) दोप काढणे पाहणे, (कडे ) दोषदृष्टीने पाहणे. न्याय करूं पाहणे, डीका करणे, गुणदोपविवेचन करणे as, "Porbear to J. for we are all sinners." ४ to reckon मानणे, मोजणे, लेखणें, समजणें, गणणें, J. ७... to hecar and determine authoritatively (चा) निकाल 23 न्याय m. करणे, निकाल m शेवट m. लावणे. २० cicamine and pass scntence on, to try, to doom चौकशी करण, न्याय इनसाफ-निवाडा-निर्णय करणे g. of 0. (चा खटला ऐकून) निकाल सांगणे. -expressing the selise of this word as appearing under the plırase lo call to account, to take to task, to geckon ruith, re the following पुसणे, पुसून घेणे, हिशोब m झाडा m झडती । झाडाझडती . घेणे, पाहून घेणे. 3 to arrogale judicial authority over, to sit in indgment "p101, la be consorious towards (-9)