पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1736

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Sabbat'ic, Sabbat'ical a. साबाथासंबंधी, साबाथाला योग्य. २ enjoying rest विश्रांति घेणारा. ३ विश्रांतीचा. Sabb’atise v. t. to keep the Sabbath plate 1970. २ साबाथाप्रमाणे (एखाद्या दिवशी) विश्रांटि घेणे, (एखाद्या दिवशी) साबाथ करणे. Sabbatism 2. विश्रांति, विश्रांतीचा काल m. Saber, Sabre ( sā'ber) Fr. sabre -Ger. sabel.] 1. वांकडी तरवार, तेगा m, वक्रखड m. [THE S. लष्करी अंमल m. S. •CUT, S. -WOUND तेग्याचा घाव m, तेग्याने केलेली जखम/.] २ (pl.) घोडेस्वार m, pl., अश्वसेना , घोडदळ t; as, "Has 3000 sabres." S. . t. वार m. करणे, कत्तल करणे, तरवारीने मारणे. Sable (sabl) [Etymology not known.] 2. सेबल नांवाचा (काळी लोंकर असलेला) प्राणी m. २ सेबल प्राण्याची काळी लोकर. Sa'bled a. काळ्या लोकरीचा. Sable ( sa'bl ) [ Etymology not known.] n. the Blacke colour काळा रंग m. २ mourning garments (ख्रिस्ती लोकांचा) काळा (सुतकी) पोषाख m. S. a. Blackish, daric bro काळवट, काळा, काळाकुट्ट; as, "S. sky; S. Negro." २ gloomy, dread अंधारी, भयाण, भयंकर; as, "S. night." Sabot ( sa-bo') [Of French origin.] १५. फ्रेंच शेतकरी लोकांचा लांकडी जोडाm. Sabre, Same as Saber. Sabulose (sab’ū-los) [L. sabulosus -L. sabulo, _sand.] a. (bot.) growing in sandy places रेताड मातींत होणारा, वालुकामय भूमिरुह. Sabulosity n. sandiness वालुकामयता/. २ (med.) अश्मरी रोग , लध्वींत वाळूसारखे खडे होणे. Sabulous ( sab'ū-lus ) [L. sabulum, sand.] a. sandy वाळूचा; वालुकामय. २ ( med.) (of secretions esp. in urinary organs) granular' खड्यांचा, खडे असलेला, अश्मरीयुक्त, रेती असलेला. Sac (sak ) [Fr. sac--L. saccus, a bag.] . (of a plant ) पेशी/.२ (of an animal ) पिशवी f. ३ a bag पोतें. ४ a loose fitting coat सैल कोट m. ५ membranous etcvelope of hernia (अंतर्गळाचा स्व. चेचा) कोष m. Sac cate, Sac'cated a. पिशवीसारखा, पेशीसदृश, पिशवीच्या आकाराचा. २ poriched कोष्ट-पिशवी असलेलाः ३ (bot. ) ( corolla) पेशीसारखा फुगवट, पेशीसारखा फुगलेला, पेशीवत् आध्मात; उ० वालफ्लावरच्या पाकळ्या. Saccharate n. (chem.) शर्करेत . Saccharic acid n. शर्कराम्ल Sac'churify 2. t. to convert starch into sugar (लाळेच्या योगाने शारीरीत पिष्टसत्त्वाची) साखर करणे, साखर बनविणे. saccharimeter 1. एकीभूत ( Polarized) प्रकाशाच्या साहाय्यानें शर्करेचे प्रमाण मोजण्याचे यंत्र, प्रकाश शर्करामापक. Saccharin, Saccharino ( sak'a-rin) [Fr. saccharin