पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1705

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Resolved pa.t. R. pa. p. ठराव केलेला, निश्चय केलेला. २ ( used in minutes of meeting ) (पुढील) ठराव पास करण्यांत आला होता. Resolv'ent a, (med,) effecting resolution of tumour जिरवणारा, जिरणीस पाडणारा, फांकवणारा. २ पृथक्करण करणारा, पृथकारक. R. 28. (गळू किंवा सूज) फांकवणारे औषध. Resonance n. प्रतिध्वनि होणे , प्रतिध्वनि करणे . २ __ प्रतिध्वनि m, प्रतिनाद m, अनुनाद m. [ R.-Box (phys.) अनुनादी पेटी..] Res'onant ( rez'o-nant ) [L. resono re, back and sonarte, Sk. स्वन् , to sound.] . (of bodies ) प्रतिध्वनिजनक, प्रतिध्वनि होण्यासारखा. २ (ol places) resounding with गजबजलेला, दुमदुमणारा. Resonantly adv. प्रतिध्वनिपूर्वक, प्रतिध्वनि करून. Res'onator n. (in wireless telegraphy) an appara_tus for detecting electric waves प्रतिध्वननयंत्र. Resort (re-zort') [Fr. ressortin', lit. to obtain again', from re, and L. sortirri, to obtain by lot, -8078, sortis, a lot. Resort शब्दाच्या धात्वर्थीची परंपरा (a) गेलेली वस्तु लाटरीने पुन्हां मिळवणे; (b) वरिष्ठ कोर्टाकडे अपील करून पुन्हां मिळवणे; (0) अपील करणे, अशी आहे. अपील करणे या शेवटच्या अर्थापासून 'आश्रय करणे' हा सध्यांचा प्रचलित अर्थ निघाला आहे.] ७.i. to turn for aid to (चा) आश्रय m. करणे, आश्रय m. धरणे, अवलंबन है. करणे. (b) (-चा) उपयोग m. करणे, (-चा) उपाय m. करणे; as, "To R. to force." २ to go often to जाणे, येणे, जा ये करणे, खेपा.f.pl. घालणें, ये जा करणे, पैरव /-पैरवी fघालणे. ३to go in number 8 झुंडीच्या झुंडी जाणे, मिळून जाणे, यात्रा/ जाणे. R. n. a thing to which Precourse is had आश्रय m, आधार m, अवलंब m, उपाय m. [LAST R. शेवटचा उपाय m, निर्वाणीचा उपाय m, निदानचा उपाय m. (b) the final tribunal शेवटचे कोर्ट n.] (b) आश्रयस्थान 2. २ frequenting जाणे , येणे n, जाणेयेणें . ३ a place frequented for specifed purpose बैठक, (बसण्याचा) अड़ा m, चवाठा. (b) ठिकाण, स्थान . [HEALTH B. हवाशीर ठिकाण N, आरोग्यस्थान.] Resound (re-zownd') [L. re, back and Sound.] v. i. (of place ) to ring or echo with qui, &घुमणे, दुमदुमणे, दणदणणे, धुनकणें or धुनुकणे, गाजणे. R. v.t. to produce echoes प्रतिध्वनि करणे, प्रतिध्वनि होणे-उठणे with loc. of 8. Resource (re-sors') [Fr. ressource, a new source, -L, resurgere, to rise again. Resource याचा धात्वर्थ 'नवी युक्ति, नवी क्लुप्ति, नवें साधन . 'असाआहे.] 1. (usu. in pb.) expedient, device युक्ति, इलाज m, उपाय m, शक्कल., क्लप्ति, तोड), गति, गत, तरणोपाय m, तजवीज , साधन n; as "Flight was his only R." [LAST R. शेवटचा निदानचा -निर्वाणींचा उपाय m. THAT IAS No R. अगतिक. THAT HAS