पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1700

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

N, जबाब m, जाब m. [READY AT R. हजरजबाबी, जावसाली.] २ ( in disputations ) प्रत्युत्तर , कोटि.. Report (re-põrt') [L. reporto -re, back, and portare, to carry. ) v. t. to give an account of concaa f. कळविणे, हकीकत f. लिहिणे -पाठवणे, रपोट m. करणे, हकीकत प्रसिद्ध करणे, बातमी सांगणे. २ दुसन्याच्या शब्दांत सांगणे. [IT IS REPORTED लोक म्हणतात, लोकवार्ता TÈ. ] 3 to announce oneself as returned or arPrived (हजर झाल्याचा) रपोट करणे, कळवणे. ४ to inJorm against to कळवणे, विरुद्ध लिहिणे, रपोट करणे as, "Shall R. you ( your unpunctuality) to Benior partner." ५ (वर्तमानपत्राला) बातमी लिहन पाठविणे, (हकीकत) लिहून कळविणे.६अभिप्राय(लिहून) कळविणे, अभिप्राय प्रसिद्ध करणे. Report' e.i. to make a report (मागितलेली) माहिती देणे. २ (सभेची, हजर झाल्याची, किंवा इतर ) बातमी देणे, रपोट करणे. P. n. common talli, rumour बातमी, आवई, गप . गप्प , भुमका , अफवा f, बोलवा , सांगासांगी , सांगोसांगी, वदंता, वात, गाजावाजा m, जनवार्ता, चर्चा, ध्वनि , कुणकूण f. [FALSE R. कंडी), कंडाळी, नीळरांप.f, m. FLYING R. हूल f. IDLE R.S कारड्या गप्पा f. pl., झोंकली बातमी f, बाजारबातमी f, बाजारअफवा.), बाजारआवई f. To SPREAD IDLE R.S गप्पा झोंकणे, बाता उडवणे -फेंकणे हांकणे, कंड्या पिकवणे. TO SPREAD A R. बातमी.. पसरणें or फुकणे. THE R. GOES असें म्हणतात, बोलवा अशी आहे.] २ opinion अभिप्राय m, जाहीर अभिप्राय m, रिपोर्ट m. ३ repute लोकमत m, लोकांचा अभिप्राय m, नांव, नांवलौकिक m, कीर्ति, लौकिक m, अब f. [GOOD R. कीर्ति , सत्कीर्ति J, HTË F. Ill R. Gostatici f.] 8 description or epicome of a law.case खटल्याची हकीकत, निवाडाm. [LAW R.s निवाड्यांचा छापील संग्रह m.] ४ account given हकीकत, अहवाल m, रपोट m (corruption of the English word ). y sound of explosion बार m, आवाज m, शब्द m. [LOUD R. धडाका m.] Report'ed pa. t. and pa. p. Report'er 1. qraft f. AİTTOTITT. Pone who takes notes of events for publication ( वर्तमानपत्राचा) बातमीदार m. [LAW THEPORTER खटल्यांची हकीकत टिपून घेणारा सरकारी कामगार, ला रिपोर्टर. २ खटल्यांच्या हकीकतीचे मासिक .] Reporter, See under Report. Repose (re-põz') [Fr. reposer -re, back and poser, ___to place.] 0. t. to place trust in भरंवसा m -विश्वास M. टाकणे -ठेवणे with वर of o., टेंकणे,ओठंगणे, पातणे. Repose (re-põz') [Fr. reposer -Low L. re, aud pau sare, to pause.] v. 1. to rest, to lie FahŪT, STİT टाकणे, लवंडणे, आराम करणे -घेणे, शयन -शय्या देणे-घेणे, आराम देणे, विसांवा देणे. (b) (often Homexive ) आराम करणे. R. n. rest आराम m, विश्राम m, विश्रांति, विराम m. २ (phys.) विश्राम