पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1657

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Quad'ruplex a. (telegraphy) fourfold, esp. of a telegraphic systems capable of sending four messages, two in each direction over one wire (एकाच वेळी एकाच तारेने दोन संदेश विशिष्ट ठिकाणी पाठविणारे, व त्या विशिष्ट ठिकाणाहून दोन संदेश परत घेणारे) चतुःसंदेशी (विद्युयंत्र), चौतारी (तार=Message.) Quadruplicate ( kwodrū'-pli-kāt) [L. quadruplus, fourfold. ] n. (Pl.) four Exactly similar copies चार नकलाf. pl., चार प्रती f.pl. Q. ४. चौपट, चौपटीचा, चार वेळ केलेला, चार वेळ ( नकल ) उतरलेला, &c. Q. . ८. चौपट करणे, चौपट वाढविणे. २ to make in quadruplicate चारचार नकला काढणे. Quadruplication १४. चौपट करणे , चौपटीकरण १५. Quad'ruply adv. चौपट करून, चौपटीने, चौपट; as, ___ "Q. recompensed." Quæsitum ( kwo-sī'tum ) [L. quaesitus.] pa. p. ___of quarere, to seek.] 1. ( math.) something sought or required साध्य, उपपाद्य. Quresita m. pl. Quaff ( kwaf) [ Ety. dub. ] v. t. to drink in large draughts मोठमोठे घोट घेणे, घुटके घेणे. २ घटाघटा पिऊन खाली करणे. Q. . . to drinki largedy घटाघटा पिणे. Quag, Same as Quagmire. Quagmire (kwagʻmīr ) [Of doubtful origin.] . __दलदल/, रुतण), रुपण, रेवण f, फसण.f. Quail (kwāl) [ Of doubtful origin. ] v. i. (of person, or his heart, courage, spirit, or eyes ) to tremble, to fail in spirit ( भीतीने ) कापणे, थरथरणे, कचरणें, खचणे, मेटें बसणे, अवसान गळणे. Quailed pa. t. and pa. p. Quailing pr. p. Quail (kwāl) [From the noise the bird makes. 1 १४. लावा पक्षी m, लावी पक्षीण f, लाहूर . लावा, लावरी, गंजी, भुरली ह्या लाव्याच्या जाती आहेत. Q. call, Q. pipe .. लाव्याला जाळ्यांत आणण्याचा शब्द m. Quaint ( kwānt) [L. cognitus, known. U TOCITI मूलार्थ शहाणा, हुशार, बुद्धिमान् असा होता.] a. (जुन्या त-हेचा पोशाख, चालीरीती, किंवा कारागिरी ह्यांमुळे) चमत्कारिक, विचित्र, विलक्षण, त-हेवाईक, त-हेदार, मौजेचा. Quaint'ness . विचित्रपणा m, विलक्षणपणाm. Quaint'ly adv. . Quake ( kwāk) [A. S. cwacian, to quake. ] v. i. to tremble ( with cold or fear ) कापणे, कंपायमान होणे, कांपरें भरणे, हुडहुडी भरणे, थरथरणे. २ (चालण्याने रुतण) हालणे, हादरणे, (भूकंपाने जमीन) हादरणे -कापणे. Q. n. कापणे , कांपरें . कंप m, (जमीन) हादरणे १. [EARTII Q. धरणीकंप m, भूकंप m.] Quaker (kwikor ) १, जार्ज फॉक्स ह्याने काढलेल्या 'सोसायटी ऑफ फ्रेंडसू' नामक ख्रिस्ती धर्मपंथाचा अनु___यायी m, केकर m, केकरपंथी मनुष्य m. Quaker buttons x. pl. कुचल्याच्या बियाf.pl.