पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1649

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

31 Pur Pus Pump (pump) [Fr. pompe, -Ger. pumpe, from the sound of splashir.; in water.] n. a machine for raising water or o'her fluids (पाणी चढविण्याचा) बंब m, पंप m. [P. ROOM N. आरोग्यकारक झऱ्यावरील पाणी काढण्याची खोली f, पंपखोली.] २ ( for exhausting air from a ve: sel ) हवा काढन घेण्याचं यंत्र, वाताकर्षक यंत्र , पं: m. ३ ( for inflating tires ) (बायसिकलच्या धांवांत) हवा भरण्याचे यंत्र, पंप m. ४ pumping हवा आंत भरणे , पंप करणे. ५. attempt au pumping others (दसांचे) गुप्त बेत (युक्तीने) काढ- | Pu ण्याचा प्रयत्न. ६ a person skilful at pumping other's दुसन्यांची रहस्य (खुबीने) काढण्यांत कुशल. P. ७. t. to ranse (water, &c.) by means of a pump बंबानपपान (पाणी वगैरे) चढवणे काढणे -सोडणे, (पाणी काढण्याकरिता) बंब चालवणे. २ to make (a ship, PL well, &c.) dry by pumping बंधाने (पाणी) काढून टाकणे, बंबाने (पाणी काढन-उपसन-घमत काढून) कोरडे करणे. ३ ( with up) to influte (बायसिकलच्या रबरी धावा वगैरे) पंपाने (हवा भरून) ताठ करणे, (-आंत पंपाने) P हवा भरणे. ४ to get information from (a person) by crafty questioning (यक्तीने खुबीदार प्रश्न विचारून) गुप्त माहिती काढणे -मिळविणे. Fumpkin (pumpkin), Pumpion ( pump'yun) [Fr. 4.-Gr. pepon, ripe, and dim, termination-kin.] १. फळांची एक जाति या जातींत भोपळा, कोहळा, दुध्या, वगरे फळे येतात. [ DARK GREEN F. काळा भोपळी , देवडांगर m; (its fruit). काळा भोपळा m, देवडांगर m. YOUNG P. घटा m.] al (pun) [A, S. punian, to pound, a pun is a Word wrought ( as it were, pounded ) into a new Senge.] n. a play upon words of similar sound as when cne calls a crying child the Prince of wales ) श्लेषm, श्रेपोक्तिभिषालंकार m, कोटि. P. .. (शब्दांवर) वेष करणे. Pun ned pa.t. P.pa. p. Fun rier, Pun'stern श्रेषm -कोट्या करणारा... uch (punch)[ A curtailed form of princheon, too).] 1. a tool for making holes, or impressing (तिकिटाला) भोके पाडण्याचे हत्यार , टोंच्या m, " पोगर m; (कापडावर वगैरे) छाप मारण्याचा उठविण्याचा) सांचा, सांचा m, पंच (टाइप पाडण्याचा)m: २ablow (esp. with the clenched . ठासा m, गहा m, बक्की, कोपरखळी for खिली 'कांपरबुक्की, कोपरठोसा m. P. V. t. to pierce with Pench (टोंच्याने टोचणीने -पोगराने &c. ) भोंके डणे. २ lo give a knocke to ठोसा -गुद्दा -बुक्की मारणे, सण, ढोंगसणे. कोपरठोसा मारणे. ३ (clothes in washing them ) चुबकणे, पोंचारणे. h (punch) [Hindi punch, Sk. पंच, five; from number of ingredients. Originally an Indian or five ingredients.narsलिंबाचा रस, दूध, अन्हपाणी वगैरे पांच पदार्थांच्या मिश्रणाने Punch (pur Punch (punch)! the n drink of five in