पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1642

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रीत, वगैरे राज्याचे संरक्षण करणारा m, संरक्षक m. [THE LORD PROTECTOR आलिव्हर कामवेल.] ३० thing, device, &c. that protects झांकण , टोपण , टोपी, संरक्षण [CHEST P. छातीवंडी, गरम बंडी/.] Protectoral 4. राज्यसंरक्षकाचा, (विशेषतः ) आलि. उहर कामवेलचा. Protect'orate n. (राज्य) संरक्षकाची जागा-हुद्दा m. २ संरक्षकाची (विशेषतः आलिव्हर कामवेलची) अमदानी af. proleclorship of a weak slate by a stronger ons संरक्षक संबंध m. ४ संरक्षणाखालील मुलूख m, संरक्षित संस्थान . Protect'orship . संरक्षकाची जागा हुदा m. २ संरक्ष काची अमदानी संरक्षणकांची अमदानी मुदत Protect'ress no fem. संरक्षणकर्ती स्त्री, स्त्रीसंरक्षक. Protege (pro-ta-zha') [Fr. pa. p. of proteger', to protect.] . one under the care, guidance, or ___ • patronage of another आश्रित m, बगलबच्चा m. Protegee n. fem. 'आश्रित स्त्री. Proteid n. Same as, but now substituted by, Protein. Protein (pro'-të-in) (Gr. protos, first, and sutix-in.] १. (now preferred in scientific use to Proteid.) नत्रप्रचुर द्रव्य • n, आल्ब्युमिनयुक्त -औजस द्रव्य 8. Proʻtest (pro-test') [L. pro, before, and testor, teatis, a witness. Protest शब्दाचा धात्वर्थ (विरुद्ध) साक्ष देणे, (विरुद्ध प्रतिज्ञा करणे, निषेध करणे, असा आहे... () to afirm solemnly प्रतिज्ञेवर सांगणे, प्रतिज्ञा करून प्रतिज्ञापूर्वक बोलणें -सांगणे. २० make ( often written) a protest against (action, proposal, &c.) निषेध करणे, (प्रतिज्ञापूर्वक निश्चयपूर्वक) नाही म्हणणे, (प्रतिज्ञापूर्वक) विरुद्ध मत जाहीर करणे.३ (a bill, &o.) (हुंडी वगैरेचा) पटास करणे, हंडी भरण्याचें नाकारल्याबद्दल नोटरी पब्लिकनें दाखला देणे, हुंडी न सचकारल्याबद्दल दाखला देणे. P. N. remonstrance (प्रतिज्ञापूर्वक) निषेध m, (प्रतिज्ञापूर्वक) अस्त्रीकार m, 'असंमति , बिनकबूली , असंमति जाहीर करणे. २ (हुंडी गरेचा) पटास करणे . [ UNDER PROTEST (प्रतिपक्षाच्या म्हणण्याचा) निषेध करून, निषेधपूवक, बिनकबूलीने. P.MEETING निषेधाची सभाf. EXPHA. TIC P. तीव्र जोराचा निषेध m. INDIGNANT P. आवेश युक्त निषेध m.] Protestant (prot-es-tant) [See the verb to protest.] n. one who protests विरुद्ध प्रतिज्ञा करणारा, निषेध करणारा, निषेध दर्शविणारा, निषेधक.२ पोपच्या सत्तेचा निषेध करणारा, रोमन क्याथोलिक खिस्ती धर्मपंथाचा निषेध करणारा, प्राटेस्टंट (खिस्ती पंथाचा मनुष्य.) P.a. प्राटेस्टंटाचा, प्राटेस्टंट खिस्तीपंथाचा. Protestantism ar (खिस्ती) प्राटेस्टंटपंथ m. २ प्राटेस्टंट (पंथाची) मते . pl. Protestation m. a strong protest जोराचा तीव्र निषेध m. Rastrong dissent जोराची नापसंती जोराची असंमति/as, "The P. of qur faith."