पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1622

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

to go into society ओळख माहिती परिचय करून देण्यासारखा, समाजांत जाण्यालायक. 5 Presentation n. -the act. हजर रुजू नमूद &c. करण होणे . (b) देणे , समर्पणे 1, अर्पण करणे . २ (hence) exhibition, display, show प्रदर्शन, देखावा । m,आविर्भावm.३the right of presenting to benefice वृत्तीवर नेमण्याचा हक्क m, धर्मवृत्तिनियोजनाधिकार m. ४ (med.) (मूल) पुढे येणें ॥, दर्शन n, गीगदर्शन, प्रसूतीचे वेळी गांचा प्रथम बाहेर दिसणारा भाग m. [BREECH P. मुलाचे ढुंगण पहें येणें. HEAD P. मुलाचे डोके पुढे येणे. TRANSVERSE P. मूल आड येण.] Presentativea. धर्मवृत्तिनियोजनाधिकारयुक्त.२(metap.) __ बुद्धिग्राह्य, मनोग्राह्य. Presented pat. P.pa. p. रुजू केलेला, भेटवलेला. २ दाखवलेला, दर्शित, प्रदर्शित.३ भर्पण समर्पण केलेला. ४ रोखलेला, नेमून धरलेला, योजलेला, लावलेला. Presentes' n. a clergyman presented to a benefice वृत्तीवर नेमणूक करण्याकरितां नांव सुचवलेला खिस्ती 39TETT M. a person recommended for office (एखाद्या जागेकरितां) शिफारस केलेला मनुष्य m. ३ aper son presented at cours (दरबारापुढे) रुजू कलला मनुष्य.४ a recipient of a present नजराणा मिळणारा. Present'er n. देणारा (मनुष्य) m, दाता m. Presentient (pré-sen'shent ) [ L. Proe, before, . _sentire, to feel.] a.feeling or perceiving before. • hand पूर्वज्ञान होणारा. Presentiment (pre-sen ti-ment) [ L. pre, before, and sentire, to feel.] 9. precious sentiment or conception पूर्वकल्पना. आगाज होणारा भास m, पूर्वभावना, भास m, भान . २ (esp. of something unpleasant) दुश्चिन्ह ४, दुःस्वप्न , कुचिन्ह Pres'ently adv, at once, without delay aragala, तत्क्षणी, लगेच, तात्काल, &c. २ shortly, before tong लवकरच, थोडक्या वेळांत, अंमळशाने, इतक्यात, किंचित्कालाने, जरा वेळाने, थोड्या वेळाने, &c. Present'ment n. TIETO ?. delineation, repre. _sentation, appearance स्वरूप, देखावा m, चित्र" Preserv'sble a. रक्षणीय, संरक्षणीय,राखतां येण्यासारखा Preservation in the act. राखणे, रक्षण करणे " २(-the state.) रक्षण, संरक्षण, पालन , पाळण, राखण, बचाव m, जतन ॥, गोपन , संगोपन " परिपालन , तारण, रक्षा, परित्राण .. Preserv'ative, Presery'atory a, tending to presere's रक्षक, तारक, रक्षण-तारण की कारी. २ टिकवणार" नाखून देणारा. Preservative napreservative agent रक्षण, रक्षणा पाय m.राखण. २ रक्षकद्रव्य. Preserve (pre-zérv') [ Fr.-L. pra, before, a servare, to save.] v. 6. to save from injury or dese