पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1572

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

imagine to oneself चित्र उभे करण, चित्र - मूर्ति हुबेहुब डोळ्यांपुढे उभी करणें-आणणे. Picture-book n. (लहान मुलांकरितां) चित्रांचे पुस्तक ?. Picture-cleaner 28. (मळक्या ) चित्रांना (नवे रंग देऊन) तकाकी आणणारा m. Picture-gallery १. चित्रप्रदर्शनशाला, चित्रांची गल्लेरी, चित्रांचे प्रदर्शन करण्याचा दिवाणखाना. Picture-post-card.. सचित्र पोस्टकार्ड , पाठीवर चित्र असलेलें पोस्टकार्ड १४. Picture-rod . तसबिरी टांगण्याची पट्टी f. Picturesqué a. fit to be the subject of a striking picdure चित्र काढण्याजोगा-सारखा, चित्र काढण्यास योग्य, चित्रांत शोभेसा (सुंदर). २ beautiful as a picture चित्रासारखा सुंदर, मनोहर, चित्रोपम, सौंदर्यपूर्ण. ३ (of language ) strikingly graphic, vivid हुबेहुब वर्णन करणारी, (डोळ्यापुढे हुबेहुब) चित्र उभे करणारी, अलंकारयुक्त. Picturesquo'ly adv.Picturesque'ness n. Picture-writing n. (प्राचीन) चित्रलिपि . Piddle (pid'l) [A weakened form of Peddle. ] v.i. to deal in trifling matters क्षुल्लक गोष्टींत लक्ष gigi. R to be squeamishly nice about one's food चाखत चाखतमाखत-चव घेत घेत-नाका ओंठावर खाणेजेवणे, चोखंदळ असणे. ३ (childish ) to malee evater मुतणे, लघवी करणे. Piddler n. Fid'dling pr'. P. क्षुल्लक, किरकोळ, क्षुद्र. Pie (pi) [Fr.-L. pica, akin to picus, a woodpecker.] ___n. a magpie (युरोपखंडांतील) पाय नांवाचा पक्षी m. Pie (pi) [ Hind. pai] 1. पै. Pie (pi ) [ L. pica.] 1. a confused mass of type सळमिसळ झालेला टाईप m, एकत्र मिसळलेला (निरनिराळ्या त-हेचा) टाईप m, खुर्दा , पै. २ ( fig.) chaos गोंधळ m, गप्पागोंधळ m. P. 0.t. टाइपांची मिसलामिसळ करणे, टाइपांचा खुर्दा करणे, पै करणे. Pie (pi ) [ Tr.-L. pica, lit. a magpie, from its old black-letter type on white paper resembling the colours of the magpie. ] n. the service-book (रोमनक्याथोलिक लोकांचें) प्रार्थनापुस्तक ५. [BY COCK AND P. an adjuration equiv. to "By God & the service book" देवाची व प्रार्थनापुस्तकाची शपथ.] Pie (pi) ( Perhaps from miscellaneous contents compared to the piebald appearance of a mag. pie. ] n. a baked crusl of pastry enclosing fruit or meat (फळाभोंवतालचा किंवा मांसाच्या पुरणाभोंवतालचा) कणकेचा भाजलेला कडक पापुद्रा m. २ small or open piece of pastory न मिटलेले पेस्टी पक्वान्न n, पाय n. [To HAVE A FINGER IN THE P., to be (esp. officiously) concerned in the matter GA-91541 filHia हात घालणे, एखाद्या कामांत लुबरेपणा -पुढे पुढे करणे. To EAT HIUMBLE P., to take a subordingte or inferior position कमीपणा पतकरणे, पडते घेणे. २ to have