पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1542

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(सूत, दोरा, इ.) उलगडणे. To P. ORF AN OLD SCORE सूड उगविणे. To P. ONE IN HIS OWN COIN जशास तसे करणे, बरोबर उट्टे काढणे. To P. ONE'S DUTY मुजरा करणे. To P. THE DEBT OF NATURE मरणे. To P. THE PIDDLER, or TEE PIPER (colloq.) खर्च-बोजा-त्रास झीज. सोसणे. Paid pa. t. P. pa.p. पैसे दिलेला, पैसे भरलेला. [PAD or PREPAID ( MESSAGE, LETTER ) आगाऊ पैसे भरलेला, आगाऊ महसूल भरलेला.PAID CANDIDATE पगारी उमेदवार. Nor P. पैसे न भरलेला, नाटपेट.] Pay n. salary, wages पगार m, वेतन , तनखा "" मुशारा m, मुशाहिरा , रोजमुरा m, मजूरी , चिहा m. २ compensation मोबदला. [ DAILY P. रोज m, रोजी/ रोजमुरा m. EXTRA P. भत्ता m. FULL P. भर पगार m. GENERAL SERVING OUT OF P. OR WAGES पगारवाटणी वटवडा m. GOOD P. चांगला (भरपूर) पगार m. २ लायक -शहाजोग -तरतें कुळ. HALF P. अर्धा पगार m. MONTHLY P.दरमाहा m, दरमहा m, महिनाm. YRARLY P. वार्षिक , वार्षिक वेतन . P. BILL, P. BOLLE. SHEET पगाराचा तक्ता m, पगाराचा रोळ m, वटवडेपत्रक P. DAY पगाराचा दिवस m. IN THE P. OF (च्या) कामावर, (ने) ठेवलेला.] Payable a. suitable to be paid देण्यास योग्य -लायक, देण्याच्या लायकीचा, देण्यासारखा, देता येण्यासारखा २justly due द्यावयाचा, देण्याचा, देणे असलेला, दयः * (law.) that may be discharged by delivery value किंमत चुकती केल्यावर मिळण्याचा; as value P. article". (b) now due लागू, लागू झालला Payee' 1. पैसे घेणारा. Payer 8. पैसा देणारा. Paying pr. P. (पैसे) देणारा, किफायतशीर, फायदेशीर ____as; "A P. concern". Pay'mastern. पगार वाटणारा m, पगारमास्तर m. Payment n-the act. (पगार देणे, वाटणे फेडण वारणे. (b) फेड.फिीट, फिटाफिट [TER: ___ING AND OLEARING P. शेवटची फेड झाडबाकी.. ___that which is paid qगार m, मोबदला . Paynim, Same as Painim. Pea (pē ) [ A. S. pise, L. pisum, Gr. pison, a po cf. Sk. iqet, to bruise. pl. Peas (individually). Pease (collectively)]. (bot.) वाटाणा m. a split P. डाळिंबी डाळकण m. Green pease वाटाणे m. pl., मटर m. pl. Peace (pés) [L. pasc, pacis, peace.] n. calm श स्वस्थता स्वस्थपणा m, स्वास्थ्य, समाधान , m, चन, थंडपणा m. [P. OF GOD शुद्ध अंत कर शांति, मनाची शांति / IN P. AND SAFETY सलामतः BE WITH THEB शांति असो.] २ cessation of शांतता युद्धाची तहकुबी/, असंग्राम, युद्धाभा [ ARMED P. (युद्धाची पूर्ण तयारी ठेवून) सशस्त्र १ P. CONFERENCE (राष्ट्राराष्ट्रांत सलोखा वाढण्याकारत केलेली) शांततापरिषद्. Also called Peace Cong ट. [TER CLOS. dividually) and टाणा m. Half ok reen pease भोले | n. calm शांति अंतःकरणाची लामत. P. of war उधाभाव m. सशस्त्र शांतता साढण्याकरितां स्थापन agress.