पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1539

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

द्रावक, चित्तद्रावक, हृदयद्रावक.[P. FALLACY अचेतनावर चेतनाच्या धर्माचा आरोप m. (मनुष्येतर सृष्टीवर) मनुष्यधर्माचा आरोप m, झाडे इत्यादि रडतात, बोलतात, गातात ही भ्रामक भावना, मनुष्यधर्मारोप m, चैतन्यारोप m.] Pathetically adv. चित्तगावकपणाने, द्रव सुटेशा-आणण्यासारख्या तन्हेनें, करुणरसभरित वाणीने. Patience ( pā'shens) [ Fr.-L. patientia -patiens, -entis, pr. p. of patior, to bear, to suffer. ] n. calm or uncomplaining endurance of evils or eurongs, &c. सहिष्णुता, सहनशीलपणा m, सहनशीलता , सहनशक्ति , सहन , सोशिकपणा m. २ forbearance दम m, धीर m, सबुरीसबुराईसवूर, धैर्य , धिमाई or धिम्माई, तितिक्षा , तितिक्षाबुद्धि क्षमा, शांति, गम, गई , गय . [ To IIAVE P. दम धीर धरणे -खाणे, दमाने घेणे. To HAVE No P. WITH to be irritated by न खपणे, (ची) चीड येणे.] ३ perseverance दीर्घ प्रयत्न m, दीर्घोद्योग m, नेट m; as, "He learned with P. and with meekness taught.” Patient a. forbearing, not easily provoked सहनशील, (शांतपणे) सोसणारा, सोशीक, सोसक, सोसाळू, सहिष्णु, (निमूटपणे) सहन करणारा, शांत -थंडगंभीर मनाचा, शांतमनस्क, सबुरी खाणारा, क्षमावान्, क्षमापर, गम-गई-गय खाणारा-करणारा, अपराध पोटांत घालणारा; 28, "De P. towards all men." R persevering दीर्घोद्योगी, दीर्घप्रयत्न करणारा, दीर्घप्रयासी, सततो. धोगी; as, " P. endeavour." ३ expecting with calm. ness धीर, धीराचा, धैर्यवान, धीरवान, धिम्मा or धिमा as, "Not P. to expect turns of fate." P. n. a passive recipient gaisruit; as, “The agent and the patient." २a person under medical or surgical treatment रोगी m. [IN P. (इस्पितळांत राहणारा) आंतला रोगी m. OUT P., SRE UNDER OUT.] Pa'tiently adv. सहनशीलपणाने, सोशिकपणाने, शांत -थंड मनाने, निमूटपणे, गम -गई खाऊन, क्षमापूर्वक. २ दाप्रयत्नाने, दीर्घायास करून. ३ धीराने, धैर्याने, धिमेपणाने, धिम्माईनें, धीर दम धरून. Patin, Patine ( pat'in ) n. Same as Paten. Patois (pat-waw' or pat'-) [Fr., orig. -patrois patriensis, indigenous, native -patria, one's native country n. a vulgar dialect, a provincial form of speecn अडाणी लोकांची भापा, गांवढळ भाषाf. Patriarch (pā'tri-äak ) [O. F. -L. -Gr. patriarch@s -patria, lineage -pater, Sk, foar, father, archē, a beginning.]n. (obs.) father and ruler of a i amily कुटुंबाचा मुख्य मालक -स्वामी m, कुटुंबाधिपति M, कुटुंबांतील शास्ता m. २ father of a tribe गोत्राचाकुळाचा वंशाचा मूळपुरुष m, आदिपुरुष m, आयपुरुष m. ३ (pl.) sons of Jacob जेकबचे (बारा) मुलगे m. phr भाचान यहुदी लोक ह्या बारा मुलांना (त्यांच्या बारा पगाव) पेटिआर्क म्हणजे मूळपुरुष मानतात. (b) Abraham, Isaac, and Jacob, and their fore