पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1437

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Nealogy (nē-al'o-ji) (Gr. neos, young, and logos, dis course. ] 23. the description of the morphologica, correlations of the early adolescent stages of an animal प्राण्याच्या (वाढत्या अवस्थेतील) शरिराच्या आकाराच्या वाढीच्या परस्परसंबंधांचे वर्णन ", नवाकार वर्णन . Neap (nēp) [A. S. nep, orig. hnep, scanty. ] a. of the lorcest tide, very low भांगाचा, ओहोटीचा, उतरतीचा, ओहोटाचा, सुकतीचा. N. n. the lowest Point of the tide भांग m, भांगमोड m, ओहोट m. ओहोटी, सुकती/. Neap'-tide n. (शुक्ल व वद्य पक्षां तील सप्तमी अष्टमीचा) भांग m, भांगमोड m, ओहोट m, उतरती/. Neaped c. भांगावर जमिनीस लागलेला (पडाव, जहाज वगैरे). Neapolitan ( nē-a-pol'i-tan) (L. Neapolitanus, -Gr. Neapolis, Naples -Gr. neos, Sk. 7a, new, & polis, a city.] a. (a) नेपल्सशहरासंबंधी, निआपालिटन. (b) नेपल्सशहरांतील रहिवाशासंबंधी, निआपालिटन. N. n. नेपल्सशहराचा रहिवाशी m, निभापालिटन m. Near (nēr ) [ Properly a comparative. A. S. near, comparative of neah, nigh.] adv. nigh, at a little distance जवळ, नजीक, जवळपास, जवळसर, लागून, समीप, सरसा deed. [ FAR AND N. सर्वदेशभर, जिकडे तिकडे, चोहीकडे, सर्वत्र. To BE N. AT HAND जवळच -जवळपास असणे.] २ almost, evell-nigh जवळ जवळ, बहुतेक, बहुतकरून, सुमारे, सुमार; as, "N. . fortnight ago." [ TO COME N. TO, TO GO N. To to approximate to जवळ जवळ असणे-येणे -होणे भरणे, बहुतेक अंशी असणे -होणे. N. THE WIND (naut.) close to the 2vind वान्याकडील बाजूस, (वान्याच्या) नस्तावर, नेस्तावर.] ३ closely, intimately लगत, जवळ, नजीक. N. a. not far distant in time or place जवळचा, नजीकचा, शेजारचा, अलीकडचा, लगतचा, लगत्याचा, लागलेला, निकट, समीप, सन्निध असलेला; as, " One N. death." [N. EAST (टर्की, ग्रीस, बल्गेरिया, आशियामायनर, सीरिया, इजिप्त, इत्यादि इंग्लंडला) जवळचे पूर्वदेश m.pl. FAR EAST (आशियाच्या पूर्वेकडील विशेषतः चीन आणि जपान हे इंग्लंडला) लांबचे पूर्वदेश m. pl.] २ close in kin or friendship जवळचा, निकटसंबंधाचा, जवळ लागणारा, आप्त, नात्यांतला, गोताचा, मित्रत्वाचा, Afiai; 29, "She is thy father's near kinswoman." following or imitating anything closely, not firee मुलानुवर्ती, मूळास धरून, (मूळच्या गोष्टीस) जवळ जवळ जुळणारा, मूळच्या गोष्टीशी सुसंगत; as, "A version near to the original.” 8 close, narrow जिवावरचा, जिवावर प्राणावर बेतलेला -ठेपलेला; as, " A N. escape." ५ 8hort, direct अगदी जवळचा, सरल; as, "The nearest way." Near may properly be followed by to before the thing approached; but more frequently to is omitted, and