पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Life'- lessness n. fastiqqot m. Life'-like a. like ca living person जिवंत मनुष्यासारखा, हुबेहुब, जित्यासारखा. Life-long a. आयुष्यभर, हयातीभर. Life'-peer १० हयातीपर्यंतचाच 'पीअर'. Life'-preserver' 22. an invention like a buoyant belt or jacket to preserve life in case of a shipwreck (फुटलेल्या गलबतांतील माणसें वांचविण्याकरितां) प्राणरक्षक m. Life'-rate n. आयुष्याच्या विम्यासंबंधी हत्यांचा दर m. Life'-rent हयातीपर्यंत चालणारे उत्पन्न , इस्टेट f. Life'-school n. a school, where artists work from living models faa नमुन्यांवरून चित्रं काढण्याची शाळा f. Life'-sizo a. similar in size to the object represented मूळवस्तूइतका, पूर्ण आकाराचा. Life'-some . full of life, gay, lively रंगेल, पाणीदार. Life'table , a table of statistics as to the probability of life at different ages आयुर्मर्यादासंभवकोष्टक , आयुस्संभवकोष्टक , आयुष्याचे कोष्टक 1. Life'-tenant n. (आपल्या किंवा दुसन्याच्या) तहाहयातीपर्यंतचे कूळ n. Life-time n. आयुष्य , जन्म ॥, हयाद" जीवितकाल m. Life'-weary (a. जिवास त्रासलेला कंटाळ-लेला, जीवनत्रस्त. Life'-work 2. जन्मभर पुरणारेंचालणारे काम, सर्व आयुष्यभरचे काम 2. For life सर्व आयुष्यभर, सर्व जन्मभर. २ जीवरक्षण करण्याकरतां. To the Life हुबेहुब. Lift (lift) [M. E. liften, to lift, to exalt in air. -lift, the air, sky. Lift ह्या शब्दाचा आकाश किंवा नभोमंडल असा प्राचीन अर्थ होता, परंतु तो सध्यां लुप्त झाला आहे.] 0 t. to raise (in a direction opposite to that of gravitation ) to elevate (-वर) उचलणे, उचलून घेणे -नेणे, उठवणे, उंच करणे, वर घेणे -करणे, [To L. FROM THE GROUND भुईपासून उंच उचलणे. भुईसांड -जमीनसांड करणे. To L. UP वर उचलणे, (specif.) (oN THE CROSS) क्रूसावर चढवणे. To L. UP THE EYES to looks up in prayer डोळे वर करणे, वर पाहाणे. To L. UP THE FEET to come speedily to one's relief (पाय उचलून) उतावळीने मदत करण्यास जाणे. To L. UP THE HAND to take an oath (शपथ घेण्याकरितां) हात वर करणे. २to pray (प्रार्थनेकरितां) हात वर करणे. To L. UP THE HAND AGAINST to rebel against (शत्रुत्वानें ) हात उगारणे, (विरुद्ध) बंड करणे. To L. UP TRE IIEAD (आनंदाने) डोके वर उचलणे करणे. To . UP THE HEEL AGAINST to treat with insolence or unkindness (उर्मटपणाने) पाय उगारणे, उर्मटपणा करणे. To L. UP THE VOICE उंच आवाज काढून ओरडणे रडणे, बोंब पाडणे.] २ ( with up ) to improve in rank, to exalt उंच चढवणे, उन्नतीला उच्च स्थितीला नेणे, (ची) उन्नति करणे. ३ (with up) to puff up चढवणे, शेफारवणे, माजवणे, फुगवणे, शीड 1. चढवणे g. of 0., गजस्थळी -घोड्यावर हत्तीवर बसवणे. [To BE LIFTED UP चढ़णे, माजणे, उतणे, फुगणे, शेरडावणे, शीड n. चढणे 9.