पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1392

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ध्यानांत न येणे, चुकीचा समज होणे in. con. Misapprehen'sion n. a mistaken iclea, a misunder. standing चुकीचा भलताच समज m, कुकल्पना , कांही तरी कल्पना f -ग्रह m. Misupprehensively adv. भलत्याच समजुतीने, चुकीच्या समजानें, विपरीत ग्रहाने, दुर्ग्रहाने. Misapproʻpriate v. 6. to put to wrong use E971 m. करणे, अस्थानी खर्च करणे, असद्विनियोग -विनिमय करणे, भलत्याच कामी लावणे, नासाडी / -उधळपट्टी करणे 9. of o., नासणे, उधळणे. २ (दुसन्याचे द्रव्यादि) आपल्या कामास लावणे, अपहार करणे. Misappropriation 10. दुरुपयोग m, असद् -अन्यथा विनियोग m -खर्च m, नास m, नासाडी, उधळपट्टी. २ परस्वापहार m. Misarrange'v.t. to arrange wrongly चुकीची व्यवस्था f-रचना-मांडणी/. करणे, गैरव्यवस्थेनें -अव्यवस्थेने लावणे -मांडणे, व्यवस्थेने न लावणे, बेव्यवस्था करणें | g. of O. Misarrangement n. चुकीची व्यवस्था / -रचना / मांडणी f, अव्यवस्था, गैरव्यवस्था f. Mis-assign's... भलत्यालाच नेमून देणे, नेमून देण्यांत चूक करणे. Misbecome' .. न शोभणे, न साजणे, योग्य उचित -बरोबर न दिसणे with ला of 8., अयोग्य -विशोभित नालायक असणे in. con., विशोभा/. आणणे. Misbecom ing a. न शोभणारा -साजेसा, अनुचित, अयोग्य, Nisbegot', Misbegotten pa. p. कुजात, कुजन्मा, व्यभि चारोत्पन्न, जारज, शिंदळकीचा, व्यभिचाराचा. २ जाचक, बाधक, उपद्रव करणारा, नुकसानकारक. Misbehave' v. t. to behave ill or improperly Striata बेशिस्त अयोग्य वर्तन 1. करणे, बदचालीने -गैरशिस्त चालणे वागणे, गैरचाल f गैरचालीने adv. चालणे, दुराचार m दुराचरण 1. करणे. Mishehaved' a. गैरचालीचा, गैरशिस्त वर्तनाचा, गैरशिस्त, बेशिस्त, बेचालीचा, अशिस्त, दुराचरणी, दुराचारी, अनाचारी, दुर्वृत्त, दुर्विनीत, अन्यथाकारी, अन्यथाचारी. (b) हलक्या कुळांत वाढलेला. (0) उद्धट, उर्मट. Misbehaviour १५. दुर्वर्तन , -गैरशिस्त -गैर -बेशिस्त वर्तन ॥ -चालf वागणूक, गैरचाल, बेचाल, बदचाल, दुराचरण ११, दुराचार m, आडदांड वर्तन , आडदांडपणा m. Misbeliove' v. 1. to believe wrongly or falsely अस्थानी -अपात्री श्रद्धा ठेवणे, अश्रद्धेयावर विश्वास ठेवणे, (धर्माचे बाबतीत) खोटी श्रद्धा ठेवणे. Misbelief n. belief in false doctrine अस्थानी श्रद्धा /, अश्रद्धेयावरील श्रद्धा, चुकीची श्रद्धा, असत् अन्यथा श्रद्धा f. Misbeliev'er n. (विचारपूर्वक) अश्रद्धेयावर श्रद्धा ठेवणारा, भलत्याच ठिकाणी श्रद्धा ठेवणारा, चुकीच्या धर्ममतांवर विश्वास ठेवणारा, चुकीची समजूत असणारा, नास्तिक ( loosely). Miscalculate v. t. to calculate wrongly, to judge wrongly चुकीचा अंदाज करणे, गणतीत बेरजेंत-हिशो बांत -आकारांत &c. चूक करणे चुकणे, चुकीचा खोट