पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1385

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Milk-bush, Milky way, See under Milk. Bill (mil) [ A. S. mila, -L. mola, a mill, akin to __Sk. मृद्, to pound.] 1. a building with machinery by which the processes of manufacturing are carried on गिरणी कळघर १; as, "A cotton f." [ CANE-MILL ( for expressing juice) चरक m, रगाडा m. HAND MILL (for grinding corn &c.) जातें , घिरट m, चक्की /. OIL-Mill घाणा m. WATER M. पाणचकी/. WIND M. पवनचकी f. N. READ the head of water employed to turn the wheel of the mill पाण्याचा झोत m. AI. PICK जात्याला टाकी देण्याचे हत्यार . To Go THROUGH TRE M. (एखाद्या धंद्याचें विशिष्ट ज्ञान प्राप्त होईपर्यंत कांहीं) त्रास सोसणे.] २a machine or apparatus for grinding or polishing निष्णा m, सहाण f. ३ (Die-sinking) (धातूवर) छाप उठविण्याचा रूळ m, छाप उठविण्याचे यत्र १. M. v.t. to grind दळणे, बारीक करणे, पीठ करणे, पिसणे. २ to share, finish or transform bypassing through a nachine (यंत्रांत घालून) साफ करणे, (सांच्यावर फिरवून) आकार आणणे -देणे; as, "To I. a metal by a rotary cutter." * to cut grooves or indentations on the edge कंगोरे m. pl. पाडणे; as,"To M. a coin, a screw head &c." ४ to full ( as cloth) (गिरणीतून) धुवून सफेत पांढरे करणे. ५ to roll into bars (as steel) कांबी.f.pl. -सळ्याf.pl. करणे पाडणे. M. v. i. (zool.) to swim under water ( said of airbreathing animals) पाण्याखालून पोहणे. Millboard १. a kind of slout paste-board जाड कागदी पुठ्ठा m. Mill dam n. गिरणीसाठी पाणी अडविण्याकरितां (बांधलेला) धक्का m. Milled part. M. pa. p. गिरणी. तून काढलेला. २ कंगोरेदार. Miller n. One who attends a corn mill पिठाच्या गिरणीत काम करणारा. Mill'hand n. गिरणीतील कामगार कामकरी m. Mill-in. dustry n. गिरण्यांचा धंदा m. Mill'ing . 2. दळणे ११, पीठ करणे, दळप, दळण . २ (गिरणीत धुवून) कपडा स्वच्छ पांढरा करणे. ३ (दागिन्याच्या कडेवर) कंगोरे पाडणें -दांते पाडणे. [HIGH M. बारीक दळप .. Low M. भसाभस-भरड दळणे, घिरटणे.] Milling pr'. P. [M. CUTTER (वाटोळ्या दागिन्यांना) दांते पाडण्याचे चाक " M. MACHINE दांते किंवा कंगोरे पाडण्याचे यंत्र B. M TOOL (सावरीन, रुपया, अधेली इत्यादिकांस) कंगोरे पाडण्याचे हत्यार B.] Mill-machinery n. गिरणीस लागणारें यंत्रसामान : यंत्रसामग्री f. Mill-owner n. गिरणीवाला m, गिरणीचा मालक m. Mill-race n. गिरणीचे मुख्य यंत्र चालवणारा पाण्याचा झोत m. Mill-stone ११. जात्याचा -घिरटाचा पेड m. Mill'-stores n. pl. गिरणीस लागणारे सामान n. Mill wright n. a mechanic who builds and repairs mills firgoar कशा बांधाव्या व बिघडल्या असतां दुरुस्त कशा कराव्या हे जाणणारा m, गिरणीकार m (on the analogy of रथकार, = a wheelwright), गिरणीकारागीर m.