पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1377

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

with aslonishment आश्चर्याने थक्क करून सोडणे, मोहून टाकणे, भुरळ घालणे. Mesmerisation n. (a) मोहनविथेचा प्रयोग करणे . (b) मोहितावस्था, मोहनावस्था f. Mes' meriser 8. मोहनविद्येचा प्रयोग करणारा, मूोविधायक m, मूप्रियोक्का m; मोहनप्रयोगकार m. Mes' merism n. मोहनविद्या, मोहनी. विद्या., मोहिनीविद्या/, मूर्छनाविथा/. fes' merist ११. मोहनप्रयोग करणारा m. २ मोहनविद्या खरी आहे असें मानणारा, मोहनविद्याभिमानी. N. B.:-Operator =प्रयोक्ता, विधायक; Subject प्रयुज्य, मोहनशील (used as a noun ). There is no difference between Hypnotism and Mesmerism. Mesmeriser, 1 Mesmerism, See under Mesmerise. Mesmerist, } Mesne ( mén) [ Norm. Fr. mesne, middle.] a. (law) middle, intervening मधला, दरम्यानचा, मधल्या अवधीत मिळालेला, मध्यवर्ति. [ M. PROFITS दरम्यानचे उत्पन्न , (मालकाच्या ताब्यांतून गैरकायदा बळकावलेली जमीन वगैरे परत त्याच्या ताव्यांत जाईपर्यंतच्या) मधल्या अवधींत मिळालेले उत्पन्न , अधलामधला फायदा m.] Mesocarp (mes'ö-kärp) [Gr. mesos, middle, and karpos, fruit. ) . (bot.) the middle layer of a pericarp फळाचे मधले वेष्टन , (फळाचे) मध्य. वेष्टन ।, (फळाचें) मध्यावरण , (फळाचा) मध्यकोश m. हे गोड किंवा रसमय असल्यास त्याला इंग्रजीत Sarcocarp व मराठीत 'गर' किंवा 'गीर' असे म्हणतात. [ PERICARP फलवेष्टन or briefly वेष्टन , फलावरण or brielly आवरण , फलकोश or briefly कोश m. ExOCARP Or EPICARP (फळाचे) बाह्यवेष्टन , बाह्यावरण 1, वाधकोश m. ENDOCARP (फळाचे) अन्तर्वेष्टनं , अन्तरावरण १, अन्तःकोश m. ENDOCARP कठीण असेल तर त्याला STONE किंवा PUTAMEN असे इंग्रजीत म्हणतात व मराठीत 'बाठी' असे म्हणतात.] D[esopblæum (meső-flē'um ) [Gr. 18808, middle, ___and ploios, bark.] 1. (bot.) the middle or greet ___barle of a tree झाडाची अंतरसाल (हिरवी). Mesophyll ( mes'6-fil ), Mesophyllum (meso.illum) [Gr. mesos, middle, and phyllon, a leaf.] 8. ( bot.) the parenchyma of a leaf between the skin of the two surfaces पर्णमध्यत्वचा, पर्णान्तस्त्वचा f. Mesopodium (meso-po'di-um ) [Gr. mesos, Sk. FETT, amiddle, and Gr. podion, diin. of podos, Sk. पद or पाद, foot. ] n. (bot.) (पर्णाचा) मध्यपाद m [पादPortion], पर्णमध्य , Pop. देंठ. [PIYLLOPODIUM (शास्त्रीय) पर्ण श. शास्त्रीय पर्णाचे HYPOPODIUN (आधपाद m, पर्णाद्य ), MESOPODIUM, आणि EPIPODIUI (अन्त्यपाद m, पर्णान्त्य , pop. पान किंवा पातें ), असे तीन भाग असतात. Mess (mes) [A form ok Mash.] n. a disagreeable mixture or confusion of things feast fi fact