पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

n, निंदापर भाषण. ३ ridiosle थट्टा., निंदा, उपहास m. ४ a thing that brings ridicule upon ___something उपहास m, थट्टा. Satirio a. औपरोधिक, निंदापर, उपहासात्मक, थट्टेचा. Satirical a. औपरोधिक, निंदापर. २ given to the use of satire औपरोधिक भाषण करणारा, औपरोधिक लेख लिहिणारा, सद्यःस्थितीवर फटके लिहिणारा. Satʻirist 9. one who speaks, or writes, in satires औपरोधिक लेख लिहिणारा m, औपरोधिक लेखक, औपरोधिक कवि m, औपरोधिक भाषण करणारा m, औपरोधिक वक्ता m. Satirize v.t. to attacle with satire (-वर) औपरोधिक लेख लिहिणे, औपरोधिक लेखांचा भडिमार करणे, औपरोधिक फटके लिहिणे. Satisfaction n. (act.) (इच्छा ) पुरी करणे, पुरविणे 1, समाधान... करणे. (b) (state) समाधान , तृप्ति, संतोष m, इच्छापूर्ति (0) समाधानाची गोष्ट .२ (act.) फेडणे . (b) (state.) फेड , (योग्य) मोबदला . ३ (act.) खातरी/करणे(b) (state) खातरी , खातर , खातरजमा , संशयनिवृत्ति . शंकासमाधान . ४ (theoba) atonement made by Christ for gins of men (पापांकरितां खिस्ताने घेतलेलें) देहान्त प्रायश्चित्त . ५ (ecol.) performance of penance प्रायश्चित्त m. : Satisfactorily adv. समाधानकारक रीतीने,संतोषकारक रीतीने. २ खात्री होईल अशा रीतीने. Satisfactoriness n समाधानकारकता. Satisfactory a. समाधानकारक, समाधान करणारा, सुति करणारा, इच्छेसारखा, मनाजोगा, मनासारखा, योग्य, भरपूर. २ समाधानकारक, खात्रीचा, खात्री करणारा, संशयनिवृत्ति करणारा, संशयनिवर्तकas, "S. account." Satisfiable. समाधान करण्यासारखा तृप्त करण्यासारखा. Satisfied part. S. pa. p.. समाधान केलेला, पुरवलेला, वस.. [To BES. तृप्त होणे, समाधान.. पावणे.] :(b) फेडलेला.२ खात्री केलेला, गतसंदेह. [To BF S. खात्री असणे, खात्री होणे.) Satisfier n समाधान करणारा , इच्छा पुरविणारा m. Satisfy ( sat'is-fi) (L. satis, enough, and facio, I make.) v. t. to gratify fully the desire of FANTT करणे, (इच्छा) पुरविणे, (मनोरथ) पूर्ण करणे, तृप्ति करणे g. of o., (ला) तृप्त करणे. २to please fully समाधान करणे, संतोष देणे, खूष करणे. ३ to give what is due फेडणे; (कर्जाची) फेड करणे; as, "To 8. a creditor.” 8 to supply with what is desired गरज भागवणे, गरज मागणी पुरी करणे -भागवणे. ४ to fulfil ( conditions ) (अट) पुरी करणे, पुरविणे. ५ to convincs समाधान करणे, खात्री करणे, संशय फेडणे, शंकासमाधान करणे, खातरजमा करणे, आक्षेपाचे निरसन करणे. ६ (of Christ) to make atonament for gins of men पापाकरितां देहान्तप्रायश्चित्त घेणे, पापनिष्कृति करणे. Sri to leave nothing to be