पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हटणे, काढते घेणे, सरकतें घेणे, मागे होणे, माधारा घेणे. (b) उमेदवारांतून नांव कमी करणे. ३ 10 8esks seclusion एकांतवास m. करणे, विविक्तवृत्ति f. धरणे सेवणे. [To R. FROM THE WORLD एकांतवास m. पत्करणे. To R. INTO ONESELF जगाशी संबंध सोडून देणे.] ४ to go to bed निजणे, निजावयास जाणे, झोपावयास जाणे. [ RETIRING ROOM झोपण्याची खोली f.२ हातपाय धुण्याची खोली..] ५ to give up office or employment नोकरी (पुरी करून) सोडणे, घरी बसणे, रोजगार m -सरकारी चाकरी सोडणे, स्वस्थ बसणे. २. ७. t. (नोकरीचा) राजीनामा द्यावयास भाग पाडणे; as, "Was compulsorily retired as incompetent." Retired pa.t. R. pa.p. (R.) उठन गेलेला, निघून गेलेला. २ मागें सरलेला, हटलेला, माधार घेतलेला. ३ seclude ed एकांताचा, विविक्त, विविक्तवासाचा, आडवळणी, आडवळणाचा. [A R. SPOT विजनस्थान , आडवळण , विविक्त स्थळ n.] ४ निजलेला, निजावयास गेलेला. ५ (पुरी नोकरी करून) पेन्शन घेतलेला, पेन्शनर, सरकारी नोकरी सोडलेला. [ R. PAY पेन्शन. RETIRED LIST पेन्शनर हपीसरांची यादी.] Retirement n. (act ) निधून जाणे. २ मागें सरणे, हटणे , माघार घेणे n. ३ विविक्तवाससेवन, विविक्त वृत्तिसेवन n. ४ घरी बसणे, रोजगार सोडणे . ५ निजणे १. ६ seclusion, privacy एकांत m, एकांतवास m. (b) विविक्तवृत्ति f. ७ secluded place एकांतस्थल n, एकांतस्थान. Retiring pr. p. R. a. reserved, shy संकोचवृत्ति, संकोची, संकोचाचा. २ एकांतवासाचा, एकांतप्रिय, एकांतसेवी, विविक्तसेवी. ३ नोकरी सोडल्यावरचा. [R. PENSION भर पेन्शन.] Retort (re-tort') (L. retortum pa. p. of retorqueo re, back and torquere, to twist. ) v. t. and is to reqrrite in kind (insult, heemiliation) परतणे, परत देणे, उलट करणे. २ to make, or say by way of, repartse उलट टोला देणे, उत्तरास प्रत्युत्तर करण, टोमणा मारणे. R. m. a ready and smart anstver टोमणा m, परत टोला m, उलटजबाब m, फेरजबाब", फेरगोष्ट. Retort' n. (chem.) a vessel used for distilling for पातनयंत्र, बकपात्र . [ GLASS R. काचबकपात्र . ] Re-touch (rē-tuch') [L. re, again, and Touch.] v.t. to improve, 08 a picture, by new touches (751 छटा देऊन) सुधारणें, दोष काइन टाकणे, निदोष करणे, (-वर) संस्कार करणे. २ (pboto. ) हाताने (फोटोची उलट प्रतिमा) सुधारणे, निर्दोष करणे, (वर) संस्कार करणे. ३ (कमीजास्त करून निबंध वगैरे) सुधारणे, निर्दोष करणे. R. 2. संस्कार m, रंगाची छटा देणे. Retouching v. रंगाची छटा देणे . २ निर्दोषीकरणे. Retrace (re-trās') [L. re, back and Trace. ) v. t. to trace bache (one's sieps, etc.) परत जाणे येणे. (b) परत उलट (मूळापर्यंत) जाणे. २ (वंशपरंपरा