पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1058

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

018 खादाड, अधाशी, आस्तुटा. (b) खादाडपणाचा, • जबरदस्त, दांडगा; as, "R, appetite.” Rapa'ciously adv. लुटारूपणाने, लुटालूट करून. २ लोभाने, अपहारबुद्धीनें.३ अधाशीपणाने, खादाडपणाने. Rapa'ciousness, Rapacity n. लुटारूपणा m, लुटारूगिरी. २ हिंस्रपणा m, हिंस्रता/. ३ लोभm, अपहारबुद्धि. ४ खादाडपणा, अधाशीपणा m; as, "The R. of wolves." Rape (räp ) [Probably from L. rapere, to seize.] n. (poet.) carrying off by force लूट, जबरदस्ती, अपहरण 2, अपहार m; as, "And ruined orphans of thy rapes complain.” Pravishing or violation of a woman जबरीचा संभोगm, जुलमाचा संभोग m, बलात्काराचा संभोगm, जबरी, जुलूम m, बलात्कार m, हठधर्षण 2, हठसंभोग m. R. V. . (poet.) to take by force लुटणे, जबरदस्तीने नेणे, अपहार करणे. २to commit rope 2spon (a woman) बलात्कार m. करणे, जबरी./-जुलूम 3. करणे, गहजब करणे, (-ची) अब्रू घेणे. Rape-oil n. शिरसाचें तेल n. Raps-seed १. शिरस (बी). Raphe ( rā’-fē ) [Gr. raphi, suture.] n. fitqu f, सीवनी.. [R. OF THE PERIN EUM गुदद्वाराच्या पुढील शिवण, गुदद्वारपुर-सीवनी /.] Raphides (raf'i-dēz) [Fr. raphide.] . pl. (bot.) वनस्पतिपेशींतील स्फटिक. हा आक्झलेट ऑफ लाईमचा बनतो. [ACICULAR R. सूच्याकार किंवा सुईसारखे वनस्पतिस्फटिक. GLONERATE R. वाटोळे वनस्पतिस्फटिक.] .. Raphigraph ( raf i-graf) [Gr. rhaplois, a needle, and grapheir, to write.] 1. आंधळ्याकरितां टाइपरायटर. या यंत्राने कागदावर सुईने टोचल्यासारखी अक्षरें उमटतात. Rapid ( rap'id ) [L. rapidus -rapere, to seize.] a. moving with great speed जलद वाहणारा, जोराने जाणारा -चालणारा, शीघ्र, वेगाचा, वेगवान्; as, "A R. stroam; A R. motion.” R advancing with hasis or speed जलदीचा, भराभर होणारा, जोराचा, थोड्या वेळांत पुरा केलेला; as, “A R. growth, A R.. sketch; A R. succession." quick in execution, झपाझप उरकणारा, उरकाचा, चपळ, चलाख; as, “A R, penman,” 8 ( of photographic lenses or plates) acting with or requiring only, a short exposure थोडा वेळ सूर्यप्रकाशांत ठेवल्याने कामास येणारा, शीघ्रग्राही. ५ ( of slope) descending steeply मोठा, जोराचा, (colloq.) उंचीचा. R... ( usually in pl.) a very swift headlong current trait .धार, जोराचा प्रवाह m. Thapidity n. sewifiness जलदी , शीघ्रता/, त्वरा. .२ जोर m, वेगm. kiap idly adv. जलद, जलदीने. २ जोराने, वेगाने. Rapier (rā'pi-er ) [Of doubtful origin.] n. a small, light sword, for thrusting aist m.