पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/989

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 f. २ the planked flooring of a ship गलबतचा मजला m, पृष्ठ n, नौकापृष्ठ n, नौकाफलक n. [ To CLEAR THE Da. to remove every unnecessary incumbrance in preparation for battle, to prepare for action सर्व क्षुल्लक अडचणी दूर करून लढाईला तयार होणे, तळझाडा करणें, लढाईला मैदान मोकळे करणे ( FIG. ), कोणत्याही कामाची पूर्वसामग्री तयार करणे. BERTH DECK खलाशांचे झुलते बिछाने टांगण्याचा मजला m, (खलाशांचे उपयोगाकरितां) बिछाने मजला n. हा तोफमजल्याखाली असतो. BOILER D. आगबोटीतील वाफभांडे ठेवण्याकरितां केलेला लहानसा मजला m. FLUSH D. सुकाणूंपासून नाळेपर्यंतचा मजला m. GUN D. तोफमजला, आगबोटींत तोफा ठेवण्याचा मजला m. ORLOP D. लंगरदोर गुंडाळून टेवण्याचा मजला ,m. Poor D. नाळेवरचा मजला m, मुख्य डोलकाटी आणि नाळ यांमधील मजला m. UPPER D. अगदी वरचा मजल' m. HALF D. अर्धा मजला, हा मुख्य डोलकाठी आणि केबीन ह्यांमध्ये असतो. QUARTER D. मुख्य डोलकाठी आणि सुकाणूं ह्यांमधील वरमजल्याचा भाग m. FOR HURRICANE DECK, SPAR D. SEE HURRICANE, &c. ] ३ सपाट छप्पर n. ४ आगगाडीतील माणसांच्या डब्यावरचे सपाट छप्पर n. ५ पत्त्यांचा जोड m. [ To SWEEP THE D. लावलेल्या सर्व पैजा जिंकून टेबल 'खलास' करून टाकणे. ] DECK'ER. n. नटवणारा, &c. २ a vessel having a specified number of decks मजला-मजले असलेले तारूं n.; as, Two-decker, Three-decker. 3 a gun belonging to a particular deck of a ship of war लढाऊ गलबतांतील अमुक एक मजल्यावरची बंदूक. ४ a workman employed on the decks of a ship गलबताच्या मजल्यावर काम करणारा मजूर m. Declaim (de-klām') [L. de, down or fully & clamare, to cry. ] v. i. to speak rhetorically, to make a formal speech, to recite a speech, a poem as a rhetorical exercise अलंकारमय भाषेनं बोलणे, वक्तृत्वाची तालीम करणे, (वक्तृत्वकला साध्य होण्याकरिता) गद्यपद्यादि प्रबंध पाठ म्हणणे, वक्तृत्व करणे, वक्तृत्वाचा पाठ म्हणणे. २ to speaks for rhetorical display, to speak loudly or earnestly with a view to convince or to move the passions (वक्तत्वाचे प्रदर्शन करण्याकरितां-खात्री करून देण्याकरितां-भुरळ पाडण्याकरितां) वाक्पांडित्य n. करणे. ३ to male an empty speech, to repeat trite arguments शब्दावडंबर करणे, उष्टी विधान करणे. D. v.t. to utter in public, to deliver in a rhetorical or get manner (सभेत ठराविक पद्धतीने) अलंकारप्रचुर भाषण करणे. Declaim'ant n. (R.) Same as Declaimer. Declaimer n. अलंकारमय भाषण करणारा, मोहक वक्ता m,. भुरळ चालणारा-मोह पाडणारा वक्ता m, &c. Declaim'ing pr. p. Deola'mation n.-act. अलंकारयुक्त भाषण n, वक्तृत्वपाठ m. भुरळ पाडणारे मोहक वक्तृत्व n. २ a get speech.in.