पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/929

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाणीचा वेळ m- संधि f-टिपण n, प्रसंग m, संकटवेळा f, ढांसण n. २ परिणाम ठरविणारी रोगाची स्थिति f, जोखीम f, व्याधिसीमा f. Crises (kri'séz) pl. Crisp ( krisp) [ A. S. crisp, from-L. crispus, curled.] a. कुरळ झालेला, गुच्छदार; as, "C. hair.” २ लौकर फुटून जाण्यासारखें, ठिसूळ. ३ ताजा, टवटवीत; as, "It ( laurel ) has been plucked nine months, and yet looks as, hale and C. as if it would last ninety years." जोरदार, जोसाचा; as, "C. vine." ४ झगझगीत, धगधगीत. "C. fire." ५ कडक, कडग, कुरकुरीत, कुडकुडीत; as, "C. Cakes." C. V. t. कुरलाकृति करणे, वांकडेतिकडे करणे. २ कडंग-खरपूस भाजणे. C. v.i. (लहान लाटेसारखें) हालणे. Cris'pated a. कुरलाकृतीचा. Crispā'tion n, Crisp'ature n. वांकड्यातिकड्या सुरकुत्या पडणे n. Crisp'er n. कुरलाकृति f. करणारा, Crisping iron-pin. Same as Crimping iron. Crisp'ly adv. Crisp'ness n. कडंगाई f, कुरकुरीतपणा m, कुरलता f, खरपूसपणा m, कडंगपणा m, कुडकुडी f. Crisp'y a. वळलेले, गुच्छ झालेले. २ ठिसूळ. Criss-cross (kris-kros) [A corruption of Christcross.] n. (एखाद्या मनुष्याला लिहिता येत नसले म्हणजे त्याची) सहीच्या जागी केलेली खूण f, निशाणी f,(सही करणाराची). C. v. t. रेघा मारणे. C. adv. विरुद्धपणाने, प्रतिकूल रीतीने. Criterion (kri-te'ri-on)[Gr. kriterion, from krinein, to judge.] n. Crite'ria pl. कसोटी f-परीक्षा f, निर्णयप्रमाण n , निर्णायक लक्षण n, लक्षण n, चिह्न n , गुणागुणलक्षण n. Critic (krit'ik )[ L. criticus.-Gr. kritikos, from krites, a judge from krinein, to judge.] a. परीक्षक, शोधक, रसज्ञ, रसिक. २ छिद्रान्वेषी, टीकाकार. Crit'ical a. परीक्षक, रसिक, गुणज्ञ, शोधक. २ गुणदोष-विवचनासंबंधी. ३ गुणदोषवेत्ता ४ छिद्रान्वेषी, दोषदर्शी. ५ भयंकर, बयावाइटाच्या समयाचा, आणीबाणीचा, हारजिताचा. Crit'ically adv. Crit'icalness, Critical'ity n. Crit'icaster, Crit'ickin n. हलक्या प्रतीचा टीकाकार. Criticis'able a. Crit'icise v. t. दोषा-दोषविवेचन करणे, टीका करणे. २ दोष ठेवणे-काढणे, टीका करणे. C.v.i. गुणदोषाचे विवेचन करणे. Crit'icism n. गुणदोषविवेचन n, गुणावगुणपरीक्षा f. २ छिद्रान्वेषण n, टीका f. Critique [ Fr.] n. गुणदोषचंद्रिका f, दोषादोषप्रकाशिका f. २ गुणागुणपरीक्षा f. 3 विवेचक n, टीकाकार m. Critical angle n. See Angle. Critical philosophy, see philosophy. Critical point फक दाबाने घन पदार्थ द्रव करणारे उष्णतामान, अवर-अवधि उष्णतामान. Croak ( krök) (Á purely onomatopoetic word.] v. t.हुरहुरणे, डरांवडरांव करणे. २ करकरणे, करांवकरांव करणे. ३ सदोदित रड गाणे, कुरकुर करणे, अभद्र बोलणे-भाकणे. C.v.t. डुरडुरणे, कुरकुरणे. C.n . डुरडुर,