पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________


ल्याकडून करावाचें तें करणं. .Acquitting : p ".'. आपला बचाव in. करणे , आपल्याकडून करणं मटणे, उधोग .. करणे . Acquitted p .. Acquittal n. (x. v. 1.) act. निरपराध-(धी) ठरविणे ", &e., अपराधमोचन ". दोपमोचन ",निर्दोषीकरण न.tatt . दोषमुक्ति f , दोषमुक्तता f , उवढा माथा m , उजळता-उजळ-माथा m, उजळतोंड n , सुटका f. law अपराधाची नाशायिती f. .Acquit - law n. discharge from a debt; discharge , it llelili vihurrir, gordoelie. ऋणमुक्तता.f कर्जमुक्तता f, .ऋणमोचन ", ऋणविमोचन ", रहकर्ज", ऋणशोधन ". २ deal of 1. कराराच्या किंवा कर्जाच्या किंवा इतर वोज्याच्या अटी पुऱ्या न झाल्या तरी दिलेली सोडचिटी f , फारखत n . ( law.) सोडचिठ्ठी f , वेदावापत्र ", वेदावा m , निदावापत्र n . m निदावा m ऋणमुक्तिपत्र n , फारन्यनी f . Acquitted p . { v. I. I.) उजळ माथ्याचा, उजळ तोंडाचा, निरपराध(धी) &e . ठरवलेला, अपराधमुक्त , दोषमुक्त , निदोषीकृत, (कोणतंही ऋण, दोष अगर उपकारापासून) मुक्त केलेला.
Acratia (ark Sian) n. wed . दुबळेपणा m . (जाननंतृचा ).
Acre ( a kid ) n . इंग्रजी मापाने ४८४० चौरस यार्ड किंवा ४३५६० चौरसफूट म्हणजे एक एकर. ८५ एकर म्हणजे १०० विघे असे प्रमाण आहे. [God' A., देवळाच्या जवळचे कबरस्थान"] २ fig एखाद्या वस्तूचं मोठं परिमाण "३ ld. जमीन f. Arrange a . क्षेत्राचे एकरामध्ये माप n , एकंदर झालेले एकर in. pl. Arial a . कांहीं एकर क्षेत्राचा मालक असनारा.
Acrid ( akerid) [I, acer, acris, sharp.] a . तिखट, खरमरीत, झणझणीत, तीव्र .dem . तीक्ष्ण, प्रम्बर, जहाल, तलव, झळझळीत. २ कइ, कटू. ३ जलाल (स्वभाव). ४ खंवट. ५ ml. विपारी; as, N. Pus. Acriillies, rid'ity n.तिस्वटपणा, जलालपणा. २ . विष. Acriinony (ak'ri-mun-ii (L. acor, arrix, sharı:] M. दुसन्या पदार्थाना झिजणी लावण्याचा अगर त्यांचा नाश करण्याचा कित्येक पदार्थांचा गुण , खंवटपणा m, जहाला . २ तलखपणा ॥ (स्वभावाचा), कडकपणा-कडवेपणा , कटुभारण". Acri-mo'hi-ous (. जलाल, तीक्ष्ण, खंवचट, कडाक्याचा. ३ कद (भापण किंवा स्वभाव). A1monious-ls. h. जलालपणानं. २ खवचटपणान. Accri-imoniousness in. खंवचटपणा . २ जलालपणा ___m. ३ कडकपणा m. Acroamatic, Acrobatical, Acroatic (ak-ző iro mai'ik-al, azk-rõatik) Giri nkruugnai, to hear.] llo गृढ, गुप्त. , Acrobat (ikk'ro-bat) [Ciri rebros, ligh, & lainein, 10 go. 2. दोरीवर नाचून खेळ करणारा , कमानी टाक. णारा ॥, गोलांटी उड्या मारणारा m, नाडेभोरपी m, डोंबारी, कोल्हाटी 2. Atrolhat ic a. Acrolhat isul ११. नाडेभोरप्याचं-डोंबायचे कसब ।।.. Acrocarpous ( ak-rõ-kirp'us ) [Gr. akros, hgl, Thurs, fruit. a. Int. टांकांस फळे येतात असं; कांड्याच्या टोकास फळे येतात अशी (शेवाळ).