पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/691

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

the chief speaker. It is no compliment to the great orator to call the glib-patterer of a showplace a Cicero. It. pl. Ciceroni. Eng. pl. Cicerones. परकीय लोकांस स्वदेशांतील प्राक्कालीन व अपूर्व पदार्थ दाखविणारा, अपूर्व पदार्थ दाखविणारा, अपूर्ववस्तुदर्शक. C.v.i. बाहेर गांवच्या लोकांस स्वदेशांतील पदार्थ दाखविणे. Cicero'nian, Ciceron'ic a. सिसरोच्या भाषासरणीसारखा. Cicero'nianism n. सिसरोची भाषासरणी f, सिसरोच्या लेखनपद्धतीचे अनुकरण n. Ciceron'ism, Ciceron'age, Cicerone'ship n. अपूर्वपदार्थमार्ग दाखविण्याचे काम n. सीसरोई f. Ciceronian n. सिसरोच्या भाषेचा अभिमानी, सिसरोसारखी भाषापद्धति उचलणारा-उतरणारा. Cider (sïder ) [L. sicera, a strong drink.] n. अॅपल नांवाच्या फळाचा खतखतवलेला रस m. २ (R) दारू f. Ci-'derand n. colloq. अॅपल नांवाच्या फळांचा रस व दारू यांचे मिश्रण n. Ci-'der-cup n. दुसरे पदार्थ घातलेले अॅपलांचे गोड पेय n. Ci'derkin सायडरची हलक्या प्रतीची दारू. Cidevant ( së’de-vong')[Fr. from ci:=ici (from L. hicce, here and devant, representing L. de, ab ante, lit. ‘of from before.' ] a. former, late माजी, मागला, मागचा, पूर्वकाळचा, गतकालीन; as, A C. Ciel, see Ceil. [Governor. Cierge (serj) [Fr.-L. cera, wax.] n. धर्मविधीच्या वेळी ख्रिस्ती देवालयांत लावावयाची मेणबत्ती f. See Cerge. Cigar (si-gär') [Fr. cigure, Sp. cigarro, orig. the name of a kind of tobacco in the island of Cuba. ] n. विडी f, चुट्टा m, सिगार. Cigarette' n. कागदाची विलायती तंबाखूची विडी f, लहान विडी f-सिगार. Cilia (sil'i-a) [L. cilium (pl. cilia). hair of the eyelid, eyelash. ] n. पापणीचे केस m. pl. २ फळावरचा कांटा m, लव f. ३ केशतुल्यइंद्रिय n, केशंद्विय n. Cil'iary a. पापणीच्या केसासंबंधी, पक्ष्मासंबंधी. Cil'iate, Cil'iated a. केस-लव असलेला. Cilif'erous a. केंस-लव धारण करणारा. Cil'iform, Cil'iiform a. पापणीच्या केंसाप्रमाणे बारीक-नाजूक. Cilice ( sil'is ) [Gr. kilikion, a cloth made of the hair of the goat of Cilicia in Asia Minor. ] n. सिलिस नांवाच्या लोकरीचा कपडा m. Cilic'ious a. made of hair सिलिस नांवाच्या लोकरीचा, सिलिशियांतील बोकडाच्या केशांचा, केशनिर्मित. [(Scimiter) Cimeter ( simeter ) n. खंजीर m, कट्यार f, बरची f. also Cimmerian (sin-ēʻri-an) [L. Cimmeris, a mythical people.] a. अतिशय अंधाराच्या जागेत राहणाऱ्या लोकांसंबंधीं. २ अतिशय-गाढ (अंधार), घोर (अंधार), तमोमय. Cinchona ( sin-kū’na ) [ So called after the Countess of Chinchon, the wife of the Viceroy of Peru. who was cured of a fever by it in 1638 and who