पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

Acinaciform (as in-as’i-form) (Gr. akinaker, ir scimitar.] a. bat. असिपत्राकार, कट्यारीच्या आकाराचा; al, an A. leaf.
  Acknowledge (ak.nolej) [ Pref. a, on, & Knowledge.]
1. the orn knowledge of जाणणे, ओळखणे, मानणे; as To the bening of God. २001, confess, allov, art. mit स्वीकारणे, अंगीकारणे, मानणे, मान्य करणें, कबूल करणे, वदणे (idio.), घेणे, हो-होय-हुं-हां-etc-ह्मणणे, होयकार हुंकार m-होकार -करणे-देणे, पदरी घेणे, आंगावरशिरावर-माथ्यावर etc..घेणे, होकारणे, आंगी लावून घेणे, अंगीकरण -अंगीकार -स्वीकरण स्वीकार -प्रतिज्ञा.. करणे.
३ ( a favour, benefit, &c.) oun, admit जाणणे, आदरणे, घेणे, मानणे, आभार-उपकार ॥ कृपा सिकृति / मानणं, जाण / जाणणे, मान्यता करणं./.g. of o.
४. ( virtur, merit, «r.) recognis, allow and honour जाण . जाणणं, आदरणे (re.), जाणणे, ग्रहण 1. करणं, घेणे, बूज. करणे राखणे.
५ (a letter, etc.) पैवम्ती (R) पोहोंच/. कळवणे, पावती देणे.
Acknowledgeable a. जाणण्याजोगा, मान्य करण्याजोगा, etc.
Acknow' ledgeably ade. Acknowledged p. (1. V. 1.) जाणलेला, ओळखलेला, &c. २ (v. v .२ ) स्वीकारलेला, अंगीकारलेला, &c., स्वीकृत, अंगीकृत, प्रतिज्ञात. ३ (1. V. ३, ४, ५.) जाणलेला, आदरलेला &c. Acknowledge n. (v. V. 1.) स्वीकारणारा , हो म्हणणारा m, &c. Acknowledgment in. (:. V. 1.)-act. जाणणे , ओळखणें ॥, मानणे १. २ (. V. 2.)-act. मानणे, स्वीकारणे n, iCc., स्वीकरण, अंगीकरण , मानणें , a. or s. स्वीकार m, अंगीकार , मान्यता./, वदणूक / इकरार m. ३-act. जाणणें 2, आदरणे , मानणें , &c., आदरण n
. I note of hand. पावतीखत", पावतीरोखा (R) m. II पोंच.. III lav कबूली/ कबुलात.f. IV आभार m, कृतज्ञता f. V प्रत्युपकार M. VI (पैसे, पत्र वगैरे) पावल्याची पावती./, रसीद
..  Acme ( ak me ) [ Gr. akme, a point.] १४. कळस m, शिखर, सीमा... २ पराकाष्ठा., शर्थ.1, शिकस्त.. ३ med. रोगाचा जोर-भर m. ४ भरज्वानी./, युवावस्था /.
Acne (ak'né) ११. med. तोंडावरचा पुरळ-पुरूळ m, मुरूम M. यौवनकंटक , यौवनपिटका f.
  Acolyte ( ak’o-lit) (Gr. okolouthus, a follower.] n. चाकर, नोकर ", मदतनीस m. २ ecol. रोमनक्याथालिक देवळांतील चार कनिष्ठ वर्गातील सेवकांपैकी पहिल्या वर्गातील सेवक m.
.   Acondylous, Acondylose (a-kon'di-lus, a-kon'di-los) [Gr.,neg. pref. a, & krontlylos, a joint.] a. bot. संधिर हित, सांधा नसलेला, सळनळीत.
  Aconite (ak'o-nit) [Gr. akoniton, a poisonous plant.] i 2. bot. बचनाग 2, वत्सनास m. २ प्राणहारक विष.
Aconitie a. Aconitine १. बचनागांतील कारक दव्य .