पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/611

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

coated in electriplating विजेच्या योगाने मुलामा देण्याची वस्तु f. Cath'odal a. Catholic ( kathi'ol-ik) [L. catholicus,-Gr. katholicos, universal.-kata, down, wholly & (h) olos, the. whole. CATHOLIC शब्दाचा मी 'सर्वांचा, जगाचा: सर्वसाधारण' असा आहे. परंतु मूळ खिस्ती धर्माचे जेव्हां प्राटेस्टन्ट आणि रोमनक्याथलिक असे दोन तट झाले तेव्हां CATHCLIC शब्दाचा पोपसंप्रदायाचेच खिस्ती लोक असा नियमित अर्थ रोमन काथालिक लोक करूं लागल. परंतु इंग्लंडातील एकल सिया ( CHURCH) व इतरत्र एकल्लेसियेची ही आपल्यांना काथोलिक ही पदवी अझून लावून घेतात.] a. Universal on general सर्वसाधारण, सर्वांचा, सर्वासंबंधी, सर्वव्यापक सामान्य, काथोलिक; as, The C. faith. २ not narrow-minded, partial or bigoted?; liberal प्रशस्तमनाचा, उदारमनाचा, प्रशस्त, उदार, विश्वकुटुम्बीय, असंकोचकृतीचा. 3. (R. C. use ) pertaining to the Roman Catholics रोमनकाथोलिक लोकांसंबंधी, as, The Emancipation Act. C. n. 'काथोलिक.'२ रोमन काथोलिक धर्माचा मनुष्य m, रोमनकाथोलिक पंथानुयाग्री पोपसंप्रदागी m, रोम येथील पोपचा अधिकार मानणारा खिस्ती मनुष्य m. Catholical a. (obs.) सामान्य. Catholicaliy adv. सामान्य रीतीने, Catholicise v. t. काथोलिक एकल्लेसियेची दीक्षा देणे , राेमन काथोलिक पंथ स्वीकारणे. Catholicity n. univaersality : सार्वत्रिकपणा m, सार्वलौकिकता f, सार्वत्रिकता f, साधारणता f. २ liberality of sentiment मनाचा उदारपणा m, निःपक्षपात (अपक्षपात)पणा m. 3 arthedoxy सत्यधर्मानुरोधिता, काथोलिकता. ४ काथोलिक धर्मपंथ m. ५ काथोलिकत्व n, काथोलिक पंथानुकूल स्वभाव Catholicism n. काथोलिक धर्मपंथ m. २ adherence to the doctrines of the church of Rome रोमन काथोलिक धर्माचे पालन n. ३ काथोलिकपणा m, काथोलिकट n. 4 a trait, note, or act of a good catholics काथोलिक सज्जनाचे कृत्य n- गुण m, काथोलिकत्वाला शोभेल असा गुण-कृत्य n. ५ (R) सार्वत्रिकपणा m. Catho'hcon n. a universal medicine, a pasiacea सर्वरोगहारी

औषध, of. त्रैलोक्यचिंतामणी m. Catholic Emancipation Eng. hist. काथोलिक मुक्ततेचा कायदा, काथोलिक स्वातंत्रयेचा कायदा m, रोमन काथोलिक लोकास राजकीय हक्क देणारा कायदा. Catholic or General Epistles & names originally given to the general epistles of James, Peter, Judo and John is not addressed to particular churches Or persons. (याकोब, पेत्रस, योहान्न आणि यहूद यांनी लिहिलेली) सर्व भाविकांस पत्रे. [THE EPISTLES OF PAUL WERE WRITTEN EITHER TO PARTICULAR CHURCHES PERSONS, SUCH AS THE EPISTLE TO THE ROMANS, THE EPISTLES TO THE CORINTHIANS, THE EPISTLES 10 TIMOTHY, &c.] Catholic king काथोलिक राजा ही पदवी स्पेन देशच्या राजाला पोपनें दिला होती.