पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/607

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

home a fair proportion to his wife.” २ शिक्षा भोगणे collog. To C. a person's eye एखाद्याच्या नजरेस येणे, (एकमेकांची) नजरानजर होणे. To C. one up बोलण्यांत पकडणे. To C. out (cricket ) चेंडू झेलून बॅटवाल्याला बाद करणे. To C. up जबरीने हिसकाऊन घेणे, पटकावणे, हात मारणे. २ एकदम वर अलग उचलणे. ३ See V. T. 9. To C. a Tartar आपल्यापेक्षा जास्त बलाढ्य शत्रू पकडणे, शेरास सवाशेर भेटणे . To C. as catch can हातास येईल तसें पकडणे. To take or C. a. likeness नक्कल उतरणें-करणे, अनुकरण करणे. C.v.i. to be contagious लागणे. २ to fasten on लागणे, गुंतणे, अडकणे; as, A kite C.es in a tree. to take fire, to ignite. चेतणे, पेटणे, लागणे, शिलगणे. ४ to sustain some morbid affection धरणे. ५ to endeavour to seize (at) झोंबडा m. झेप f- &c. घालणे, धरण्याचा प्रयत्न करणे, उत्सुकतेने आशेने धरणे; as, "The drowning man catches at a. straw." ६ पकडणे. गच्च बसणे: as. The bolt does not C. ७ (संसर्गाने) पसरणे; as, The plague catching from man to man. [To C. on (ला. जाऊन विलगणे. To be on the C. धरितां येईल अशा बेताने किंवा पवित्र्याने बसणे. To C. up with पकडणे, च्या अगोदार जाऊन पोहचणे. C. n. seizure धरणे n, पकडणे n. [To LIE UPON THE C. धरावयास टपून बसणे. २ clasp, hook, hold, chape अडकण n, अडकवण n, आकडा m, कडी f, अंर्गला f, अडसर m, अडणा m, कचक f; as, The C. of a gate. ३ धरणे n, झेलणे n. ४ पकडतांना-झडप घालतांना बसण्याचे आसन n, घालण्याकरिता केलेली तयारी तत्परता f. ५(एकदम झालेला) लाभ m, फायदा m, घोबें n. ६ एकाच वेळी पकडलेल्या सर्व वस्तु ; as, •A good C. of fish. ७ mus. गाण्यांतील एक प्रकारची चीज किवा पद. ८ थोडेसें स्मरण n, आभास m; as, "We retain a C.of those pretty stories." ९ pl. लग्गा m, मिळालेला m. किंचा अल्पसंधि. १० colloq. मोठा लाभ, मिळावयास हवी अशी वस्तु f, मिळेल तर बरी अशी वस्तू f, अलभ्य लाभ esp. a husband or wife in matrimony. ११ पकड f. १२ fig. शिकार f. Catch'able a. पकडण्या जोगा. Catcher m. पकडणारा. Catch-fly n. एक प्रकारच्या कॅचफ्लायं नांवाच्या वनस्पतीचे नाव n. Catching n. (v. V. 1.)-act. धरणें n, पकडणे n, Catching p. a. सांसर्गिक, स्पर्शानुगामी. २ मनोहर, मनमोहक. Catc' ment-bas'in n. नदीच्या पात्रात जेवढ्या प्रदेशांतील पाणी येतें तो सर्व प्रदेश m, नदीच्या पाणलोटाचा प्रदेश m, थडी f, as, गंगथडी f; पाण्याचा पुरवठा करणारा प्रदेश, नदीचा पाणवठा m, नदाचा पूरकप्रांत m. Catchment area. पाण्याचा पुरवठा करणारा प्रांत m. Catch'-penny पुष्कळ खप व्हावा म्हणून केलेली लोकांस आवडणारी अल्प किंमतीची वस्तु (मुख्यत्वेकरून पुस्तकें वगरे), पैसा मिळविण्याची नविन टूम. C. a. पैसा मिळविण्याकरितांच केलेली.

Catch-water