पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/561

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

QUARTER OR DIVISION Or A C. गोट m, शिबीर N. २ लष्कर N, क्याप M. काप M, लष्करी शिपायांचं कायमचे ठाणे N. ३ मोहिमेवर गुंतलेले सैन्य N. ४. उतरण्याची जागा F, प्रवाशाती थोडासा वेळ राहण्याची जागा F. ५ तटबंदीची छावणी F; as, British or Roman camp. ६ एक प्रकारचे वलननृत्य N. ७ बटाटे आणि इतर पदार्थ नासु नयेत हाणून ज्यांत पुरून ठेवितात तो मातीचा ढीग M. Health camp (रोगाच्या सांशीपासून आपलें निवारण करण्याकरितां बांधलेल्या) झोपड्यांची छावणी f- गोट m. C.v.i. तळ देऊन राहणे, डेरा-तळ देणे, ठाणे करणे, तंबू ठोकणे. २ (R) नाचण. C.v.i. राहु देणे, विश्रांतीस जागा देणे, मुक्काम करवणे. Camp-follower n. लष्करी मनुष्य m, लष्कराबरोबरचा मनुष्य m (हा लष्कराबरोबर असतो परंतु लढाईत लढत नाही). २ बाजार. बुणगा m. Camp-meeting n. उघड जागेतील उपदेशसभा f. Camp-stedding-sheeting-shot p. नदीन्या काठी मजबुतीकरितां उभारलेला तट m. Camp-stool or bedstead n. मोडून इकडे तिकडे नेता येण्याजोगा पलंग किंवा चवरंग-घडवंची f, मोडपलंग m, प्रवाशी पलंग m. To pitch a camp तंबू मारणे-ठोकणे. To strike 2 camp तंबू उतरणे, तंबू काढून टाकणे, तंबू मोडणे.

Campaign ( kampāu') ( To campus, a field] n. a level Bract मैदान n, पटांगण n , सपाटी f, समस्थळ n, समथळ n. २ mil. स्वारी f, मुलुखगिरी f. ३ समरांगणामध्ये लढाईत गेलेला काळ m, मोहिमेचा काळ m. ४ (एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक विषयासंबंधाने) तरफदारीची कार्यसरणी f, मोहीम f, सारखी खटपट f. ५ वाऱ्याची भट्टी एकसारखी चालण्याची वेळ f. C.v.i. मोहिनीत जाणे किंवा लढणे. Campagna n. नेपल्स शहरालगतचें क्याम्पेनाचे मैदान-प्रदेश. Campaign'er n. पुष्कळ मोहिमांतून जाऊन आलेला शिपाई m, फार दिवसांचा-जुना-कसलेला शिपाई m. To enter upon the campaign, To open the campaign मोहिम सुरू करणे.

Campanile (kampané']i or karmpanil) [It. campanile, a bell-tower, a steeple, from It. & L. L. campana, a bell.] n. (देवळालगतचा) घांटेकरितां बांधलेला घुमट m, देवळालगतचा घांट-घुमट m. pl. Campan'ili.

Campanology (kampan-ol'o-ji) (L. L. campana, a bell & Gr. logos, discourse.] n. घंटाशास्त्र n. [घंटाशास्त्रांत घंटा कशा करतात व वाजवितात ह्यासंबंधी माहिती असते.] २ घंटाशास्त्रावरील पुस्तक n. Campannist, Campanologist n. घंटावादनपटु, घंटाशास्त्रवेत्ता. Campanological a.

Campanula (kam-pan'-ū la) [L L. campana, a bell] n. पांढरे किंवा निळे घंटाकृति संदर पुष्प n. H Also called Bell-flower. Campan'iform, campan'ulate, Campa'nular a. घांटेच्या आकाराचा, घंटाकार, घांटेसारखा.

campestral, Campestrian (kam-pes'tral,-trian) (L. campester, from campus, a field.] a. relating to, or