पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/531

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बहुधा स्रीयांना लावितात ). Buxomly adv. (v. A.) उल्हासवृत्तीने, आनंदीपणानें, मौजा मारून. Buxomness n (v. A.) आनंदीपणा m, उल्हासवृत्ति f, सदानंदवृत्ति f Buy (bi) [A. S. bycgan, to buy.] v. t. 'विकत घेणे, खरीद करणे, खरीदी f- खरेदी f क्रय m. करणे g. of o., मोल देऊन घेणे; as, To B. favour with flattery. २ लांच देणे (now to Buy off). Buyable a. विकतघेण्याजोगा. Buyer n. (v. V.) विकत घेणारा, खरेदी-खरीद करणारा, &c., खरीददार m, ग्राहक m, गि-हाईक m. क्रयी m, क्रेता m. Buying n. (v. V.)-act. विकत घेणे ., &c., खरीदी f, खरेदी f. To buy and sell खरेदी व विक्री करणे. To buy in घाऊक माल खरेदी करणे, (पुरी किंमत-येत नसली म्हणजे) लिलांवांत वस्तूच्या जुन्या मालकाकरिता वस्तु विकत घेणे. To buy off a person पैसा देऊन लष्करी नोकरीतून मुक्त करणे. २ लांच देणे, पैसा देऊन वाद मिटविणे, तोडजोड करणे. To buy out दुसऱ्याचा पुरा भाग विकत घेणे. To buy over लांच देऊन आपलासा करणे. To buy up एकदम सारा माल खरेदी करणे. To buy the refusal (of a thing) इसारा-बयाणा देणे, ठरीव किमतीस विकत घेण्याच्या हक्काबद्दल काही देणे. Buying pr. p. Bought pa. t. & pa. p. Buzz (buz) v.i-as flies, &c. गुंगणे, गोंगणे (R.), गोंगावणे or घोंगावणे, भणभणणे, भणाणणे. २.fig. फुसफुसणें, कुचकुचणें, गुणगुणणें, गुणगुण f. करणे. B. V. t. कुजबूज करणें, फुसफुस करून बाहेर फोडणे; as, I will buzz abroad such prophecies.' B., Buzzing n. (v. V. 1.)गुणगुण or गिणगिण f, intens. गणगणाट or गिणगिणाट or घुणधुणाट m, घोंघों n. intens. घोंगाट m, घोंगाण n, भणभण or भिणभीणf, intens. भणभणाट m, भणाण m, गजबज f, रुंजी f गुंजारव m, अलिविराव m (of bees). २ गुणगुण f, फुसफुस f, कुचकुच f, कुजबज f, बातमी f, खबर f. Buzzer n. कुजबुज करणारा. Buzz'ingly adv. Buzz'y a. By (bi ) [A. S. bi, big, near to, by, of, from, after,

according to; akin to Dut. bij; O. H. Ger. bi; Ger. bi.] Ger.-noting agent कडून, हातून, जवळून, पासुन, हस्ते, करवी. २ with,-noting instrument करून, कडुन नं. वारी: ३ at, as soon as,-noting time करणे (R) (ex. आज प्रारंभ केला तर उद्या दोन प्रहरा करणे संपेल), पावेतों, पर्यंत, तों, वेरी, कडे. [BY THIS TIME, BY NOW एव्हाच ,एव्हांवेरी .] ४ through;-noting cause or means करून, करवीं or करवें, द्वारा, योगें, करून, परत्वें or परत्वेकरून; as, Profit made by commerce. ५-noting passage along वरून, जवळून, पासन, सरसून, as, I went by his house. ६ जवळ, पाशी; as, Sit by me; To sit by a river. ७ वर, वरती, ओलांडून; as, A journey by land or by sea. ८ ने, नी, लांबी, रुंदी किंवा उंची दाखवितांना हा शब्द वापरतात; as, A room twenty by ten. ९ ज्याची शपथ घेतात तें दाखविण्याकरितां; as, to swear by heaven, earth or