पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/519

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुळणीवरील शहर n. Burg'age n. राजाची किंवा राजपुरुषाची खाजगी जमीन कुळानें वर्षाचा खंड-भाडें देऊन नियमित काळ लावण्याकरितां घेण्याची पद्धति f. Bur'. gher n. नगरवासी, नगरप्रतिनिधी m. (America.) Bur'ghal a. शहरचा. Burgo-master n. जर्मनीतील शहराचा कोतवाल m, (इंग्लंदांतील मेअरसारखा) अधिकारी m. Parliamentary burgh 'पार्लमेन्टरी बरो, म्युनिसिपालिटीचा हक्क असलेलें शहर n. Police burgh 'पोलिसबरो,' पोलिस कमिशनरच्या अधिकारांतलें शहर n. Royal burgh सनदी शहर, राजाच्या सनदीवरून हक्क मिळालेलें शहर n.
Burglar (burgʻlar) [Fr. bourglair.-L. burgu lator, the robber of a dwelling.] n. रात्रीचा घरफोड्या a, मितफोड्या, अट्टलचोर. B. v. t. and v.i. घर फोडणें (चोरीकरितां). Burglar'ious a. Burglar'iously adv. Burg'larise v.t. (चोरानें) रात्री घर फोडणें. Burg'lary n. house-breaking घरफोडी f, (चोरी करण्याकरितां) भिंत फोडणें , घरफोडीचा अपराध m.
Burgrave (bur'grav) n. शहरचा सुभेदार m, किल्लयाचा सुभेदार.
Burgundy ( bur'gun-di) n. एक प्रकारचा बगैडीतील तांबा उत्तेजक द्राक्षरस m. २ फ्रान्समधील एक प्रांत m.
Burial (ber'i-al) [A. S. byrgels, a tomb, from byrgan, to bury.] See under Bury.
Burin ( būr'in ) [Fr. burin.-M. H. Ger. boren (Ger. bohren), to bore. ] n. तक्षणहत्यार n, तक्षणी f, तांब्यावर नकशी काढण्याचें पोलादी हत्यार m. Bur'inist n. खोदणारा.
Burke (burk ) [I'rom Burže, the name of an Irish. man, hanged 1829. He committed the crime in order to sell the bodies of his victims for dissection.) v. t. to murder by throttling, to smother शरीरावर जखम न दिसेल अशा रीतीनें खून करणें, श्वास कोंदून मारणें, गळा दाबून मारणें. २.fg. to put an end to quietly, to suppress आतल्या आंत दाबून टाकणें; as, “To B. a parliamentary question.” 3 आंतल्या भांत नाहीसा करणें, आंतल्या आंत गुदमरून टाकणें. Burker n. Burking n. Burkism n.
Burl (burl) n. (सुतांतील किंवा कापडांतील आंगचीच) गांठ f.२ लांकडाची गांठ f. B. v. t. गांठ सोडवणें, (गांठ) साफ करणें. २ इस्त्री करणें. Burling-iron n. गांठ मोडणारी इस्त्री f. Burling-machine n. गांठ मोडणारें-सोडणारें-काढणारें यंत्र n, इस्त्री करण्याचें यंत्र. Burly a. गांठाळ, गांठ असलेलें.
Burlesque (bur-lesk') [ Fr. burlesque, -It. burlesco, ludicrous.-It. burla, waggery, a trick.-L.L. brurrae, trifles, nonsense. ] a. tending to raise laughter हास्यरसाचा, हास्योत्पादक, हास्यरसप्रधान. B. n. प्रहसन n , हसें उत्पन्न करण्याकरिता किंवा थट्टा कर-ण्याकरिता किंवा उपहास करण्याकरिता केलेसी नक्क F, हास्यजनक नाटक n, थहात्मक भाषण n. B.v.t to