पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/504

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

f.२ असभ्यता f, अशिक्षितत्व n, शिक्षाराहित्य (S) n असंस्कृतत्व n. Bru'tism n. See the word Beast.
Brutus (bros'tus) n. एक प्रकारचा टोप m. २ कपाळापासून पाठीमागें नेलेल्या केसांचा टोप m. [रोमच्या इतिहासांतील प्रख्यात पुरुष ब्रटस साच्याशी या शब्दाचा संबंध आहे.]
Bryology (bri-öl’o-ji) [Gr. bryon, moss, and logos, dis-course.] n. bot. शेवाळीविषयीं ज्ञान n, शैवालवर्णनविया f, शैवालवर्णन n. Bryolog'ical a शैवालवर्णनाविषयीं. Bryol'ogist n. शेवाळीविषयींचें ज्ञान असणारा.
Bub (bub) m. a young brother लहान भाऊ-बंधू m, २ a little boy लहान मुलगा.m.a familiar term of address to a small boy. Bubby n. लहान मुलगा m, बबी.
Bubble (bub'l) [Of imitative origin. Sw. bubbla; Dan. boble, a bubble; also Dut. bobbelem, to bubble.] n. (of water) बुडबुडा m, फुगारा m,फुगा m, बोंबडा (obs.) m, बुद्धद m. २ cheat, false shuw माया f,मोह m; मायाजालं n, ठकसौदा m, उकबाजार व्यापार m; as, The South Sea B. ३ असार वस्तू f. ४ पातळ कांचेचें लहान तरंगतें भांडें. ५ (obs.) a person gulled फसलेलें माणूस n, फशा, पागोटे गमाया B. v.i. to rise in bubbles बुडबुडे m. pl. येणें बुडबुडणें. २ (with up & over)-to be under ebullition बुडबुड आवाज करणें, खतखत (द) णें, सुत-खुतणें, गदगदणें, गुदगुदणें, सळसळणें (intens. सळा. ळणें); उफाळणें, उफळणें, उसळणें, रटमटणें (applied to things); as, The stream bubbles. 3 (with up or over) (-कढत्या भांड्याप्रमाणें) रागानें अगर था उसळणें (applied to persons): as, He had his views, but he never bubbled up to disou and defend them," 'He bubbled and brim-med over with fun.' B. v. t. (obs) to gull, to deceive, to befool फसवणें, झोका m-धोका m-ढोला m. देणें, छकविणें, झुकविणें; as, "She has B.ed him out of his youth." Bubbler n. (obs.) फस बुरख्या. २ ओहिओ नदीत सांपलणारा मासा. Bubbling pr. p. Bubbled pa. t. & pa. p. Bubbling (v. V. I.) - act. बुडबुडे येणें n. २-act. खतखतणें n, &c. खतखत or खुतसुत m, खदखद m, उबाळा m. Bubblingly adv. सतखत or तां, गदगद or दां, बुडबुडा, सळसळ Bubb'ly a. Bubble and squeak एकत्र तळलेली भाजी व मांस. The South Sea Bubble n.दक्षिण समुद्रा-कडील बुरख्या मंडळीचा व्यापार m. या मंडळीची स्थापना इंग्लंडमध्ये पहिल्या जॉर्जच्या कारकीदीत झाली . व मंडळीच्या मुख्य भागीदारांनी इतरांस बुडवून त्यांचे पुष्कळ पैसे खाल्ले; सणून, भागीदारांस बुढवून त्यांचे पैसे खाणान्या मंडळीस हे नांव देतात. Bubbling stream खळखळ वाहणारा प्रवाह m. Bubble tube or spirit glass साधन n, पाणसळीतील काचेची नळी f. Bubby (bubbi) n. a woman's breast (स्त्रीची छाती-स्सन.