पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/463

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२ नजराण्याची खिस्तमसपेटी देण्याचा दिवस m. Box'. hardening mech. eng. लोखंडाचे दागिने पेटीत घालून त्यांचा पृष्ठभाग कठीण करण्याची रीत f. Box-iron n. (कपडे साफ करण्याची) लोखंडी इस्तरीf Box'-keeper n. theatr. बॉक्सच्या दरवाजावर उभा राहणारा. Box'. key n. बाकसपान n, गोलगाळ्यांत बसणारी चाकी फिरविण्याचे पान n. also Box'spanner. Box'-nut n. mech. eng. एक बाजू बंद असलेली चाकी f. Box'-wood n. कोरीव कामाचे टणक लाकूड n. Box ing-day or Box'ing-night n. नाताळच्या सणानंतर मित्रांना भेटी वांटज्याचा दिवस m. In the wrong box योग्य परिस्थितीच्या दाहेर, भलत्याच परिस्थितीत. Milter-box_n. कार्निसचे सांधे कापावयाचा ठोकळा m. To box a tree झाडांतील दूध रस काढण्याकरितां छिद्र पाडणे. To be in a box कैचीत सांपडणे, अडचणीत असणे. To box off carpen. खातें पाडणे. To box up (सांठविण्याच्या हेतूनें) पेटीत ठेवणे. २ बंद करणे, प्रतिबंध करणे.३ पेटी मारणे; as, To Box the beam. To box the compass दिशांचे ३२ बिंदु दाखविण्याकरितां कंपासाचा कांटा उलटासुलटा फिरविणे. ३ आपले मत सपशेल बदलणे-फिरविणे. Box (boks) [Dan. boske, a sounding-blow-baske, to slap. A box is a blow on the ear or side of the head with the hand.] n. a cuff बुकी , चुकांदा m, सुकांदीf, ठोसा m, बुक्का m, (with the open hand) चापटf, चापटीf, चपराकf . B.v. t. बुकी देणे, ठोसा मारणे, बुकलणे, बुकणे, धबकणे, मुष्टिमोदक m- ठोसा m-गुहा m- मुष्टिप्रहार m. देणे-करणे. [To B. THE EARS कानशिलांत मारणे.] B.v.i. मुष्टियुद्ध करणे, ठोसा. डोंसी करणे, बुक्काबुकी f-मुष्टियुदध १- मुष्टिप्रहार m. करणे. Boxer n. मुष्टियोद्धा m. २ इ . स० १९०१ सालांतील चीन देशांतील बंडवाला m. Boxing n. मुष्टियुद्ध , ठोसाठीसीचा खेल m, मुष्टिप्रहारकीडाf, ठोसाकोसीf, युकाबुकीf, धप्पाधपी (?)f, धबाधबी (?)f,मुटामुष्टि f. Boxing-gloves n. मुष्टिप्रहारक्रीडेंतील हातमोजे . Box ing-match n. ठसाठोंसीचा सामना m. Boy ( boy) [M. E. loi, boy; Fris. boi; Dut. boef; Ger. bube.] n. मुलगा m, बाळ m, पोर n, छोकरा m, पोरगा m, मूल n, (prov.) चेडाm, (prov.) शिलगा m, (prov.) झील m, (prov.) बोट्या m, पोंगडा (R) m, कुमार, (pop.) कुंवर m, शिशु (S.) m. [BIG, OVERGROWN B. (WHOSE HAS NOT TAKEN PLACE) घोडगा m, घोडमुंज्या m. LITTLE, LIVELY AND INTELLIGENT B. चिटलिंग m, चिटू m, चिंगा(गो)टी.f.] २ कधीकधी son ह्या शब्दाऐवजी boy शब्दाचा उपयोग करितात ; as, “ My only B. fell by the side of great Dundee." ३ बरोबरीचा मित्र m. बरोबरीच्या मित्रांना boy अशी हाक मारितात. ४ पोक्त नव्हे असा मनुष्य m. ५ नोकर मनुष्य m; as, A post boy. B. v. t. मुलाचे सोंग घेणे , Boy'hood n. पोरपण n, बाल्यावस्थाf , शिशवn, पोरवय न, Boy'ish . पोराचा, पोरामा