पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/460

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

Bout (bowt) [Dan. bugt, a bend, a turn.]n. खेप f, पाळीf, अवसान n , दम m. २ झटापट, (कोण हरेल व कोण जिंकेल हे पाहण्याचा) डाव, चढाओढf; as, A drinking B., A fencing B. Bovine ( boʻvin ) [ L. bos, bovis, an ox; Sk. गो , go, a cow.]. बैलाचा-गाईचा, गाई बैलासंबंधी, गुराविषयींचा, गव्य, गोविषयक; as, B. genus. २ जड, मट्ट, थंड,

मंद: as, A B. temperament. Bow ( bow) [A. S. bugen, to bend. ] v. i. to bend लवणे, (नमस्कारपूर्वक) वांकणे; as, To B. down before God. २ to make obeisance (डोकें लवपून) नमणे-वंदणे, नमन -नमस्कार m-शिरोवंदन - शिरोनमन n करणे. [To B. AND SCRAPE अतिशय लवून नमस्कार करणे, लवणमंजन (R) n-नमोनमो adv. करणे.] ३ _to obey, &c. reverentially (पूज्य बुद्धीने-शिरसा) मानणे: घेणे-स्वीकारणे, शिरीं वाहणे. ४ (through age and infirmity) कमरेची कमान होणे, गुडध्यांत मान येणा (शरिराची) धनुकली होणे, गुडघे m, pl. मेटी येणे, कमर f .वांकणे g. of 8., पोक n-पोंगn. येणे, कुबड - निघणे . B. v. t. नमस्कार m -प्रणाम करणे. २लववणे, वांकवणी as, “ Adversities do more B. men's minds religion." ३ जिंकणे, दबविणे; as, To B. the wil: ४ नमविणे; as, To B. a person out. ५ लवून (आभार) प्रदर्शित करणे; as, To B. one's thanks. Bow : नमन n , (वंदून) नमस्कारm, शिरोनमन. Bow-backed a. कुबडा, वांकलेल्या पाठीचा. Bower n. नमस्कार कर णारा m. A bowing acquaintance तात्पुरती ओळख नमस्कारापुरती ओळख (See Acquaintance). " make one's bow लवून थाटाने-ऐटीने रंगभूमीवरून परत जाणे. Bowed a. नमित, नमवलेला, वांकवलला (v. V. I. l.) वांकलेला, नमलेला, &c. नत. २ नम्रमूर्ति , नम्रांग, अवनत. ३ गुडघे टेकलेला, कमर वाकलेला कुबड निघालेला, कमरेची घडी झालेला, &o., हात पायांचा चौरंग झालेला, गोळंकारी. Bow (bo) [A. s . boga, from bugan, to bend. ] n. धनुष्यn , धनn , चापn , m, शरासन, कमाण (न)f , कमटा (ठा) m. [ARIED WITH A B. धनुष्यः पाणि. B. AND ARROW तिरकमठा m, तीरकमाण (n) f. & ARROW MARER कमाणग(गा)र m. END OF A B. गोशा m, कोटि.f. TWANG OF A B. ज्याघोष m, टणत्कार • m.] २anytling of bow-form (gener.) कमाण (न)f, धनुष्य n , वक्रवस्तु . ३ (of a slipknot, &c.) अढी f , फांस m, दुमड (?)f. ४ (of a saddle) खोड n . ५(for cleaning cotton) कमान f , (धनुष्यासारखी) पिंजरणी f . ६ (सारंगी किंवा ताऊस वाजविण्याचा) कमानदार गज m. ७ इंग्रजी U अक्षरासारखी चौकटf, इंग्रजी U अक्षराच्या आकाराची जनावराला जोखडाल बांधण्याची चौकटf . ८(विधणे किंवा सामता गर फिरविण्याचा) गज m. ९ (क्षितिजापासून सूर्याची ऊंची मोजण्याकरितां) वर्तुलपाद यंत्रn . १० कमानीसारखा सुरगांठ (दोरीची)f. B.v .t . गजानं सारंगी वाजविणे.