पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/411

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सारखा कर्कश आवाज m. २ आवाज M, गर्जना ); as, Thunder's blare. Blarney (blär'ni) [After the castle of Blarney near Cork in Ireland, held by Cormack Macarthy in 1602. He concluded an armistice with Carow, the Lord President, on condition of surrendering, the fort to the English garrison. Day after day his lordship looked for the fulfilinent of the terms, but received nothing except protocols and soft speeches, till he became the laughing-stock of Elizabeth's ministers, and the dipe of the Lord of Blarney. ] 1. soft wheedling speeches to gain some private end गोडगोड शब्द m, वरपांगी गोडपणाचे आपण , कावेबाजपणाचं पण गोड भाषण 1. B... t. गोडगोड शब्दांनी फसविणे, फुसलावणे; as, She blarneyed the landlord. None of your blar ney idio. वरपांगी गोडपणाचं भाषण पुरे करा. Blase (blä-zā) [Fr. blaser, tu exhaust with pleasure.] a. satiated with pleasure सुखाचा वीट आलेला, सु खांत मुरलेला; as, A man blasé. Blaspheme (blas-fēm') [L. blasphemare, to speak ill of-Gr. Üldptein, to lurt, & phemein, to speak.] v. t. & ४. . ईश्वराची निंदा-निर्भत्सना f-&c. करणे g. of o. &c. २ श्रेष्ट मनुष्याची निंदा करणे. ३ धर्मशून्यतेमुलें निंदा करणे. ४ निंदात्मक भाषण करणे. Blasphan'er n. ईश्वराची निंदा करणारा किंवा श्रेष्ठ मनुप्याची निंदा करGir. Blasphemous a. ईश्वरनिंदात्मक-निंदक, निंदात्मक, कुचेष्टेचा, ईश्वरनिंदेचा. Blasphemously adv. ईश्वरनिंदेने, ईश्वरनिंदा करून, ६c. Blas phemy n. ईश्वराची निंदा, श्रेष्ट मनुष्याची निंदा, ईश्वराक्षेप m. Blast (blast) (A. S. blcest, a puff of wind.] n. a blowing or stronygust of wind झपाटा,सनाटा ,जोराचा झोत m. [ HOT B. झळ, झळई , हळ , भबका m, dine. भवको f, भत्रकारा, अही (R), अहळी.] २ (of a planet)f, भात fig.f, अनिष्टफल १०.३ (of an evil eye) दृष्टिपात दृष्टि दृष्ट), (दृष्टि) बाधा . ४ (of devil) झपाटा m, झटका , झडपण , झडप , (भूत) बाधा मिशाल) ब्राधा. [To BLASE OR TO BE BILASTED ! (SUCII AS TREES, FRUITS &c., BY DEVILS &c.) लावमटणे OR लांवसरणे, OR लांवारणे, सठवणे, सठळणे, लागोरणे, विवंशी./लागणें ; in. com. दृष्ट पडणें-लागणे होणे in. con., दृष्टावणे, दृष्ट (ष्टा) ळणे, संक्रांतीचे बसणे, in. cov; पांचधीचं OR सठवीचे ११. होण-लागणे. ] ५ (of lightning) विद्यpram. & (with the mouth on a wind instrument) पंक, फुकर in, फुका m, फुकारा m, पुंकारी , फुकृन वाजवणे अणईसारख्या वाद्याचा आवाज, धमननाटm.८ जगाचा आवाज. ९fig. विनाशकारण . ५० (नाश करणारा) रोग m, रोगट हवेनं झाडांना किंवा जनावरांना होणारा रोग m, चिकटा m, मेकडा n. B. 2. t. ( an evil eye) दृष्ट f. बाधणें-पडणें-लागण होणे 1. com.; दृष्टिपात m- दृष्टिबाधा होणे in. com. २ (a desil ) (V. N. 4) झडपणे, बाधणे, बाधा होणे-लागणे, लागण, - -