पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/394

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तडी f, तेड 2. Bine n. (a dialectic form of Bind ) वर जाणाऱ्या वेलीचा. नाजुक दांडा m. To bind hand and-foot lit. k jig. हातपाय जखडून टाकणे.
Bing ( bing) [Dan. bingh, Icel. linger, a heap. ] n. राम f: ढीग m. (धान्य, कोळसे वगैरे वस्तूंचा.)
Bing, same as Bin.
Binnacle (bina.kl) [ Formerly blittable, Port. bitacola.-L. habitaculum, a dwelling-place.-L. habitare, to dwell.] n. Pant. होकायंत्रपेटिका f, या पेटीत होकायंत्र दिसण्याकरितां दिवाही असतो.
Binocle (bin'o-kl) | L. bini, two by two & oculus, Sk. अक्ष, an eye.] n. दोन डोळ्यांची-नळ्यांची दर्बीण f, जोडदुर्वीण. Binocular a. दुडोळी, द्विनयन, नेत्रद्वयोपयोगी, दोन डोळ्यांच्या कामाचा. Binocularly ad. दोन डोळे वापरून. Binocular glass (also Birnoocular) m. chem. नाटकी भिंगें n, नाटकांतील रंगभूमीवरची पात्रं पाहण्यास ह्यांचा उपयोग करितात. Binocultur vision n. एकदम दोनी डोळे वापरून मिळालेला देखावा m.
Binode ( binod ) द्विपात (in math.).
Binomial (bi-nom'i-al) (L. bis, Sk. द्वी, twice & nomen, Sk. नाम, a name.] m. alg. द्विपद, ऋण किंवा धन चिन्हांनी जोडलेली दोन पदें; as, A+ B किंवा A-B. B. a द्विपद, दोन पदें असलेला. Binomial theorem n. matlh. द्विपदसिद्धांत m. ह्या सिद्धांताच्या योगानें हव्या त्या द्विपद संख्येचा हवा तो घात एकदम लिहिता येतो.
B. expression द्विपदसमूह, द्वियुक्तपदसमूह.
Binormal (bi-nor mal ) a. math. द्विमुख्यलंब. See the word Normal. Binominal ( bi-nomi-nal ) c. दोन नांवांचा. Bio (bf) [Gr. Vios, Sk. जीव, life.] a prefi... Bioljily. liograpli'ical a. एखाद्याच्या जीवनवृत्तांता-लेखासंबंधी. Bioblast n. जीवकण m, जीवबिंदु m. Biodynamics n. प्राणमीमांसा. ह्या शास्त्रांत प्राण्यांच्या प्राणशक्तीचाच (vitality) फक्त विचार केला असतो. Biogenesis n. जीवाजीववाद m. Biogenetic a. Biogenist n. Biogeny n. जंतूंचे उत्क्रान्तिवर्णन. Biomagnetism n. See Animal magnetism. Biom'etry n. आयुअदायशास्त्र, ह्या शास्त्रांत निरनिराळ्या जातींचे लोक किती किती वर्षे वांचतात याचा विचार केला असतो.
Biocellate (bi-os'el-lāt) [L. bi, twice & ocellus, an eyelet.] a. डोळ्यांसारखे दोन खळगे असलेला.
Biograph ( bio-graf) [ Gr. bios, life & graphein, to write. ] n. चित्रे सजीव दाखविणारी पेटी f- दृग्यंत्र ५. ह्या यंत्राचा दांडा फिरविला असतां आंतील-मनुष्य-गाड्या इत्यादिकांची चित्रे फिरून जणूं काय सजीव मनुष्य, गाड्या इत्यादि चालत आहेत असा भास होतो.
Biography (bi-ogʻraf-i) [ Gr. bios, Sk. Fia, life, & graphein, to write, describe.] n. the history of a particular Person चरित्रलेख m, चरित्र n, चरित्रवर्णन n. २ चरित्राचे पुम्नक n. Biographer n. चरित्रकार, चरित्र