पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाकी f. To HEAVE A B. राहता-उरता करणें, शिलकबाकी ठेवणें. To LEAVE NO B. निवाकी f-बेवाक f- करणें g. of. 0 बाकी न राहू देणें, चुकती की करणें. To SETTEE DISCHARGE A B. बाकी पूज्य करणें, वाकी चुकविणें, वाकी फडशा करणे.] ३ (astrol.) the Til sign तुळा(ला). तूळ f. ४ (न्यायान्यायाचा-योग्यायोग्याचा) सारासारदिवार m-विवेचन n. ५ समतोल वस्तु f. ६ अनिश्चितस्थिति f, द्विधाभाव m. ७ समतोलपणा m. ८. समतोल m, (स्थितीचा-मनाचा-विचाराचा) तोल. ९ प्रमाणयोग्यता ., प्रमाणाविरोध ॥, प्रमाण-समता , प्रमाणक्यता f. (p. in the Arts of Design.) १० समानचित्त. वनित्व. B. u. t. counterpoise तोलणं. २ तुलना f. करणें. ३ समतोल करणें राखणें, पासंग बांधणें. ४ पेलणें. ५ जमाखर्च करणें-पाहणें, अजमास काढणें-पहाणें, शिल्लकझाडा m. काढणे-उतरणे, खातेवाकी काढणें. [ To B. in account आढावा काढणं, जमा व नांव या दोन्ही रकमांमधील फरक काढणे, हिशेब करणे.] ६ तोलणें, तुलना करणें, तारतम्य-तफावत पाहणे. B. u. i. be on a Poise समतोल असणे, सारखं वजन असणे, एकमेकांशी बरोबर असणं. २ (विरुद्ध मतं) एकमेकांशी तोलणें, सारासारविचार करणे. ३ (नर्तनांत) समोरच्या नटाकडे जाऊन तितकेंच परत येणे. Bal'sncetable a. तोलनीय, वजन करण्यास योग्य, समतोलपणा राखण्यास योग्य. Balancer n. वजन करणारा. २ नाडेभोरपी m. Balance book . शिल्लकचोपडी, शिल्लक दाखविणारी वही, शिल्लकवही, त्रैमासिक-पण्मासिक वार्षिक अधाव्यांच्या पत्रकांचे पुस्तक n. Balance of power शक्तीचा तोल m, (निरनिराळ्या राष्ट्रांतील) शक्तीचा समतोलपणा M, (राष्ट्रांतील) शक्तिसमता f समतोलपणा m. Balance of style शब्दांचा-वाक्यांचा समतोलपणा m. Balance of trade (देशाच्या) व्यापाराचा फरक. आयात व निर्गत मालांच्या एकंदर किंमतींमधील फरक m. Balance-reef ncout. स्थिर ठेवणारी दोरखंड, गलबत स्थिर ठेवणारी पुढच्या व मागच्या शिडांतील शेवटची दोरखंडे . it. Balance-sheet तेरीज , आढावापत्रक १५, धंद्याचं अंदाजपत्रक n, शिलकबंद m, शिलकेचा तक्ता m. Balance-wheel (घड्याळांतील) तुलाचक्र n. Dead Balance बुडीत बाकी f. He has a good B. at his banker's त्याच्या पेढीवाल्याकडे त्याच्या नांवाने पुष्कळ मोठी रक्कम जमा आहे. To have an balance बाकी / येणे-असणे. To strike a B. जमा व खर्च यांची बाकी-शिलक काढणे. His interests tremble in the balance त्याच्या हिताचे तराजू स्थिर नाही. To tenable in the B. अनिश्चित स्थितीत असणे.
 N. B.---Balance and Poise. I balance one thing against another. I poise a thing in a given point. Balance=तोलणे. Poise-झोक संभाळणे.
साचा:GaN. B.--वर कांटा हा शब्द तीन निरनिराळ्या अर्थी वापरलेला आढळेल : कांटा (१) a balance (generally), (२) a. balance having a tongue, (*) the tongue of a balance, वर्ताळा