पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/257

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

A. a मध्यम. २ साधारण. ३ cm. सरासरीवरून काढलेला.A. u. i सरासरी काढणे. A. u. i सरासरीने होणे-भरणे. Averse (a-Vers') [L. a versus Lured Away.] a. परामग्व, बिमुख, पाठमोरा, अप्रसन्न, प्रनिकूल. २ निटकारा दाखविणारा (with to). ३ माघार घेणान्यासनाचा, निमुत्र, पराझाग्य. Averse'ly adv. Adverseness a. ( V. A. I. ; पाटमोरेपणा m, पराअन्वता f, प्रातिकृल्य n, प्रतिकृलता f, विमुखता f. Aversion n. नावड f, विळस f, तिटकारा m, अनावड f, चिकार (?) m, चिणका m, चिणकारा m, रीस f, विरक्ती f, विमति f, कंटाळा m, द्वेप m. I cease of dislike त्रास m.
Avert (a-vert) [See Averse.] u. t. keep direct. निवारणे, टाकणे, वारणे, चुकवणे, टळवणे, (संकट) येऊ न देणे, निवारण n-चारण n.-&c. करणे g. of o. २ मिरवणे, काढणे, परतविणे g- of o. Averted p. (v. V. l) चुकवलेला, निवारित, बारित. २ फिरवलेला, परावृत्त Avert'edly adv. Avert'er n. टाळणारा, चकवणारा, निवारक, निवारणकती. Avertible a.(v. V. l.) चुकवायाजोगा-सारखा-&c, निवारणीय, निवार्य परिहार्य.
Avasta (a-ves ta) n. (हिंदच्या वेदाप्रमाणे) पारशी लोकांचा मुख्य धर्मग्रंथ m. Aves'tan n. See Zend Arestn.
Avina (a'vi-an) [L. avis, a bird.] a. पक्ष्यांसंबंधी. Aviry (avi.ar-i) [L. avis, a bird.] n. पाखरांचा हिकारखाना m, पांखरखाना m, पक्षिशाला f, कुलायिका f, खुरवडा m. खुराड m, जेथे पक्ष्यांच्या खाण्यापिण्याची वैगेरे सर्व सोई केलेल्या आहेत असें स्थळ n.
Avidiy (a-vid':-ti ) [L. overe, to pert. after.] n. आधाशीपणा m, हांव f, सोस m, नितांतलेपणा m, खवखव f.२ बुभुक्षितता f, हव्यासा m, हांवरेपणा m, हौस (हत्रस) Avid a लोभी, आधाशो, हांबरा.
Avacation (a-To-ka'slium) [ L. ab, from, & vocare, to call.] n. धंदा m, व्यवसाय m, व्यासंग m, काम n, पेक्षा m, हुद्दा m. २ law. खालच्या कोटीतून वरिष्ट कोहोत हकुमावरून खटला नेणें (advocation ). ३ (rare) ओढाताण f, त्रेधा f. ४ calling, employment pl. काम n, पेशा m, व्यवसाय m, व्यासंग m.
Avoid (a-voitl') [L. ex, out, & Void. ] u. t. shun चुकविणे, टाळणे, झुकविणे, हुकविणे. २ वर्जणे, वर्ज करणे. वगळणे, टाकणे, निवडून टाकणे, फिरणे with पासून of o., अलग राहणे, दूर टाकणे, अस्वीकार m. करणे g. of o. ३ law quash रद्द करणे, A. u. i. रह होणे. Available a. टाळता येण्याजोगा, वर्ज करायाजोगा, टाळावाजोगा.! Avoidance n. टाळणे n, वर्जणे n, वर्ज करणे n, वर्जन n, असेवन n, अनाचरण n, अस्वीकार m. -net. टाळणे n, चुकवणे टाळा देणे, &c.
 N. B.-- Avoirl टाळणे आणि Avert निवारणे. Avert शब्दाचा 'पासून पराङ्मुख होणे' असा मुळ अर्थ आहे व टाळणे, हा लांबचा अर्थ आहे. Avoid शब्दाचा 'मध्ये पुष्कल रिकामी जागा. a