पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Auger, Auger (nw ger (A. S. Nafar-A masterpiece being used for burring a hole in the centre of a wheel.] n. सामना m, बंधन n, बरमा m, खोलवत n. Anger-bit n. सामन्याचं पातं n. एका प्रकारच्या धनुप्याकार पकडीत बसवतात. Screw auger n. गिरमिट n.
Alight (ant ) n. काहींनरी, किंचिनतरी, थोडा. Augment (augment) [ L. auere, to increase. ) n. वाढ f gram. आगम m, आदेश m. A. u. i. वाढविणे, वृद्धि करणे, अधिक मोठा करणे, भर घालणे. A. u. i. वाढणे, मोठं होणं. Augment table a. वाढण्याजोगा. Augmentation . वाढ f, वृद्धि f. २ med चढ f, भरते n. Augmentative t. वाढविण्याचा अगर वाढण्याचा धर्म असलेला, वाढण्यासारखा, वर्धिष्णु, वृद्धिशील. A. n. अर्थवृहिदर्शक शब्द-नाम n. Argumentatively adv: Angruenter n. वाढविणारा.
Angur (aw'gur) (L. aris, bind, & root, gar, in L. garrire, iu chutter. ] n. शकुन्या or शाकुन्याजोशी m, ( Rom. antiq. ) पक्ष्यांचे उडणे-चतुप्पाद प्राण्यांचं दृष्टी. समोर येण-विजांचे चमकणं इत्यादि गोष्टींवरून पुढील गोष्टींचे अनुमान करणारा प्राचीन रोमन लोकांतील धर्मा. धिकारी, शकुनांवरून भविष्य-माकित सांगणारा, प्रभ शकुन पाहणारा-सांगणारा,शकुनबक्ता,शकुनवेत्ता. A. u. t. presage, betoken सुचविणें, दर्शविणे, सूचन n-&c. करणे g.of. o, लक्षण n-चिन्ह n.असणे g. of o with in. com. २ अटकळीनं सांगणे-काढणे, धोरणांत-लक्ष्यां(क्षा)त आणणे. A. u. i. gather or inter from omens, &c.शकुनावरून समजणे-तर्क m. करण,अनुमान करणे. Augural, Authorial a. शकुनाचा, प्रश्नाचा, शाकुनिक, 77. Au'gurer n, Augurā'tion n. See Augury. augurship n. शकुन सांगणान्याचा धंदा m. Augury n. (v. V. I.) शकुनावरून समजणे, भविष्य करणे, अनुमान करणे , &c. २ शाकुनिक , शकुनविद्या f. ३ चांगला किंवा वाईट शकुन m.
August ( aw-gust') [L. augere, to increase, honour. ] ४. grand, meajestic ओजस्वी, प्रभावविशिष्ट-युक्त, पूजनीय, पूजाह. २ भव्य, बडा, थोर अनुभावी, महानुभाव, पूज्यबुद्धि उत्पन्न करणारा. ३ वचक उत्पन्न करणारा, धाक उत्पन्न करणारा. August'ness n. (v. A. l.) ओजस्विता f, प्रतापशालिता f. २ भव्यता f, थोरवी f.
August ( aw'gust) [L. Augustus, trio first Roman emperor Augustus.] n. इंग्रजी सालाचा आठवा महिना m, श्रावण-भाद्रपद m.
Augustan (aw-gustan) a. रोमचा बादशाहा ऑगस्टस यासंबंधी. A. age कोणत्याहि देशाच्या इतिहासांतील विशेष ज्ञानाभिवृद्धीचा काळ m. (ऑगस्टस् बादशाहाचे वेळी) रोमन वाङ्मयाचा अभ्युत्कर्ष झाला होता त्यावरून ऑगस्टनकाल याचा अर्थ 'ज्ञानाभिवृद्धिकाल' असा झाला. see Age.
Aunt (änt)[L, amita, a father's sister. ] n. father's sister आत f, फुई f फुइजी f, पितृभगिनी f, बापाची