पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

A. n. निशाणी f विरुद्ध n, व्यक्तिविशिष्ट चिह्न n, खुणेचें चिह्न n, खूण f (Club is the A. of Hercules, the Eagle is the 1. of Jupiter). २ गुण M, धर्म m. The Divine Attributes ( 2. .the attributes of Silvia Or a सिन्दु) are अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, ईशता, वशिना, प्राकाम्य. They are call act अष्टसिद्धि. Attributable a. आरोप करण्याजोगा आरोग्य, आरोपणीय, (कडे) संबंध लावण्याजोगा. Attribution . ( v. V.)-act. लावणे n, आरोपणं n, &c., आरोपण n, आरोप m, (कडे) संबंध लावणं. २ गुण m, धर्म m. Attributive (. धर्मवाचक, गुणवाचक (शब्द),विशेषणार्थी. A. n. gram.विशेषण n. Attributive-ly adu विशेषणरूपाने, विदोषण ह्मणून.
At:rite ( at-trīt') [ L. ad, to, I; tritium, to rub). ] a. झिजलेला, वासलेला, संघर्पित. २ पश्चात्ताप झालेला. Attrition 1. झिजणें , घासणें ॥, संघर्ष , संघर्षण १. [Waste by A. झीज झिजणावळ, घस.] २ अनुताप m, पश्चात्ताप m, शिक्षेच्या भीतिमुळे पश्चात्ताप m. Attune (at-rān' ) [ Pref. cal, to, & Tune.] u. t. make musical, tune एकसुराचा करणे, सूर m. लावणं-बांधणं-मिळविणे, स्वरबंधन n. करणं. २ fig. make accordant एकतान करणे, तादात्म्य करणे, शी साधर्म्य करणे, मेळ m-जम m-&c. बसवणे, जमवणे, सुव्यवस्था करणे, जुळवणी f करणे, एका स्थितीत आणणे. Attainment n. Auburn (aw'burn) [ L. albus, white. ] a. reddish brown तांबुसभुरका, सोनसळा, पिंगट, पिंगळा, पिंगा. Bright A. गोराभुरका. A. U. C. (Anuo urbis conditee) in the year from the __building of the City of Rome इटली देशांत इसवी सनाच्या पूर्वी ७५३ व्या वर्षी रोम शहर वसले. त्या वर्षापासून गोमन लोक रोम शहर वसविण्याच्या शकाचा आरंभ समजतात. रोम शहरच्या सुरवातीपासून अमुकवपी. Auction (awk'shun) (L. angered, autumn, to increase.] n. लिलाव n, Or लिलाम (audy.) १०, निलाम (vulg.) , पावणी f. A.u. t. लिलांवाने विकणे. Auctionary a. लिलांवासंबंधीं. Auctioneer' n. परवान्याने लिलाव करणारा m, लिलांववाला m. Dutch auction पहिल्या प्रथमत्र लिलांववाल्याने भारी किंमत सांगून मग खाली खाली उतरवणारी लिलांवाची पद्धत f. Audacious (aw-dā'shus ) (L. audere, to dare. a. daring धाडशी, उलट्या छातीचा-काळजाचा, धीट, धारिटवान् , निधड, निधडा. २ impudent धीट, उद्धत pop. उद्धट, पृष्ट, निर्लज, बेवकूब. ३ Proceeding from effrontery उद्धटपणाचा, धिटाईचा. Audaciously adu. Audaciousness, Audacity (aw-das'i-ti) n. (v. A. l.) धाडस f, धारिष्ट n, धाष्टर्य n, औद्धत्य n, उद्धटपणा m. Audible ( awa'i-bl)[ L. audire, to hear. Ja. perceivable in the ear ऐकू याया-जाया-चा-जोगता-जोगा-सारखा-&c., शाध्य (S), कर्णगोचर, श्रवणगोचर. २ loud enough to be heard ऐकू येण्या-जाण्या जोगा-जोगता-सारखा-&c., ऐकू येईसा, ऐकू जाईसा. Audibleness, Audibility