पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

rest' ment n. law धरलेल्या मनुष्याला तो जामिनावर किंवा इतर रीतीने सुटा होईपर्यंत केलेला अटकाव. Arrest'or, Arrest'er n. Arrive (ar-riv')[L. al, to, & ripa, a bank.] ... come to, reach पावणे, पोहोचणे, दाखल होणे, लगटणे (?), प्रविष्ट प्राप्त होणे (followed by at). [To BE ARRIVED AND PAUSING येऊन ठेपणे]. २ यत्नाने संपादणं, साध्य करणे. To arrive ut a conclusion काही तरी निर्णय ठरविणे. Arrival n. (v. V. 1.)--cuct. येणे , पोहोचणे n, आगम m, आगमन n. २ प्राप्ति f. I. person or hing arrived or to arrive दाखल झालेलें मनुष्य 2वस्तु for दाखल होणारें मनुष्य-वस्तु f. Arrivance n. shakes. मंडळीचे आगमन 1. Arriving n. See Arrive. M”. B.-Things come hy chance or nature. They arrive by previous arrangement; as, The train arrives at a certain place and hour. Arrogate (ar'rog-at) [L. ad, to, & rogare, to ask, or desire.) v. t. lay claim to, make pretension to पोकळ अभिमान m. धरणे-बाळगणे g.of o., पोम . दाखवणे-मिरवणे वाढवणे g. of 0., स्तोम करणे g. of o., आध्यताबाळगणे-मिरवणे g. ofo. २ गैरवाजवी हक दाखविणे. To A. importance to one's self मोठेपणाचा आव घालणे. Arrogance, Arrogancy .. पोकळ गर्व m, अहंकार m, वृथा अभिमान m, आग्यता , दर्प m, मान m, मगरूरी.दिमाख M, दिमाखदारी, तोरा m, तोरेदारी, उन्माद n. Arrogant a. गर्विष्ठ, गर्वित, अहंकारी, अभिमानी, मगरूर, ओदन चंद्रबळ आणणारा, उर्मट. २ (of things) गर्वाचा, दिमाखाचा, पोकळ वृथा अभिमानाचा, आल्यतेचा, &c. Arrogantly adv. (v. A.) पोकळ गर्वान, मगरूरीने, दिमाखाने, &c., गर्वपूर्वक, अहंकारपूर्वक, वृथाभिमानपूर्वक, &c. Arrogation n. (v. V.)--act. पोकळ अभिमान धरणे, नसती आल्यता मिरविणे, आदयता बाळगणे , &c., स्तोम , पोम १०. Arrow (arro) n. बाण m, तीर m, शर m, पत्रीm, सायक m, दिशा किंवा प्रवाहगति दाखविण्याचे चिन्ह, शरचिन्ह. [ BLUNE A. बुठणातीर m, तुका n. Bow AND A.s तीरकमठा m, तीरकमान(ण) f. FEATHER OF AN A. पीस , पक्ष m, पुंख m, शरपुंखा, पिसारा m. FLIGHT OR SHOWER OF A.S शरसंपात m, शरजाल , शरवृष्टि, शरवर्ष n, बाणजाल . SHOOTING ARROVS बाणविसर्जन m, शराभ्यास , शरसंधान 1४. STRUCK BY AN A. शराहत. STRUNG,-AN A. कृतपुंख.] Arrowy a. बाणासारखी, अणीदार (वस्त). Arrow-head, Arrow-barbn. तिराचें फळ , शरफल 1, मल्ल, भाल f. Airoliv-headed a. बाणाकार. Arrow-shot n. बाणाचा आवांका टप्पा m. Arrowroot ( arr-root). आरारूट m, तवकील 1. Arsenal ( är'se-nal) [Ar. dar, house, & cina, art or industry. ] n. शस्त्रागार , युद्धसामग्री जेथे करतात व सांठवून ठेवतात ते ठिकाण, शिलेखाना है. Borsenic (ar'sen-ik ) [Gr. arsen, arsenos, male-from 18