पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

mor.). चिलखत, कवच , वर्म, कंचुक m, शिला m, पेटी, मंगवाण, संनाह m. [ A. OF IRON NETTING OB LITTLE RINGS बकतरn, or बक्तर. A. FOR A WAR-HORSE पाखर. A. FOR THB BREAST, &c. cuir. as8 उदरत्राण n, उरखाण, उरच्छद m. A. FOR THE IBAD शिलेटोप m, शिरस्त्राण 1. A. FOR THIGH cuish जंघात्राण PIECE OF A. शिला m. CLID &c. IN A. कवची, समद्ध]. २ लढाऊ गलबताचा लोखंडी-पोलादी पत्रा m. Armourer n. चिलखते करणारा m. २ maker of arms हत्यारे करणारा, शस्त्रकार, करधकर. ३ furbisher of arms शिकलगार m, करच (ज) कर, शस्त्रमार्ज, असिधावक. ४ चि. लखतें अथवा शस्त्रे दुरुस्त करणारा m. ५ चिलखतें of or belonging to armour कवचाचा, कवचासं. बंधी, कावचिक. २ belonging to the arms of a family कुलमानयोतक ध्वजादिचित्रित-चिन्हांचा. Armourbearer n. दुसन्याचे चिलखत वाहून नेणारा. Armourplate v. लढाऊ गलबताचे अगर किल्याचे बाहेरील बा. जूस तोफेच्या गोळ्यापासून संरक्षण व्हावें हाणून बसवलेला लोखंडी जाड पत्रा m. Armour-plated a. बाहेरून जाड लोखंडी पत्रा लावलेले (लढाऊ गलबत). Armoury, Armory . ज्या ठिकाणी चिलखते, हत्यारे, व इतर शस्त्रे तयार करतात ती जागा, शस्त्रागार है, शिलेखाना m. २ शस्त्रे सुरक्षित रहावी झणून ती ज्या ठिकाणी ठेवतात ती जागा. ३ जुनी सर्व हत्यारे व शस्त्रे यांचा संग्रह m. Army (armi) [Fr. armee, an armed force. ] 1. सैन्य १, फौज, फौजफांटा m, लष्कर . २ सेनामार m, द. लभार m, कटक , चमू अनीक m, N, बल . [Bag. gage and followers of an A. बाजारबुणगें, कतवार. Command of an A. सैनापत्य 8. Commander of an A. सेनापति , सेनाधिपति m, सेनाधीश m, सेनानायक m. Complete A. चतुरंग सैन्य, चतुरंग बल , अक्षो. हिणी/ Component part of an A. सेनांग ॥ (these are हस्ती, अश्व, रथ, पदाति). Division or corps of an A. सेनाभाग m, दस्ता , सेनामुख n. Follower of an A. (suttlers, &c.) सेनाचार, सैनिक. Foreign and invading A. परचक्र . Having a Standing A. फौजबंद]. २ मोठा समुदाय m. A. a. लशकराचा, लशकरी, सैनिक, सेनेसंबंधी. Standing A. स्थायिक सैन्य, खडे सैन्य, पगारी सेना. Army-corps n. रणांगणावरील सैन्याचा मोठा भाग m. Army-list सैन्याची यादी. या यादीत सर्व शिपायांची नांवें, त्यांचे दर्जे व लष्कराची ठिकाणे वगैरे सर्व माहिती दिलेली असते. N. B.--For army-corps see Battalion. Aroma (a-roʻma ) [ Gr. aroma, spice, sweet herb. ] ___n. सुगंध m, परिमल m, आमोद m, सुवास m. २.fig. बुद्धीचे कौशल्य, बुद्धीचा प्रभाव m, मजा (मझा) रुचिf. Aromatic, Aromatic-al a. सुगंधी, सुवा