पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/2035

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

0.२.fill with an overflowing abundance बुडविणें (.fig.), समृद्धि -रेलचेल f. करणें with the locative of o. and g. of 8., गर्दी उडविणें, चंगाळी करणें. Inun'dated p. p. बुडवलेला, जलमय केलेला, जलमय, जलप्लुत. Inundating pr. p. & 9. n. Inunda'tion n. -the act. बुडविणें, जलमय करणें . २ a flood पूर m, महापूर m, और m, जलप्रलय m, जलविप्लव m. २ overflowing चंगाळी f , रेलचेल f, समृद्धि f, गर्दी f.
Inure( in-ūr') [ From in, & an old word ure ( used in the phrase 'to put in ure' i. e. in operation ), -L. opera, work; the same word ure is found in manure, which sco. ) v. t. to use or practise habitually, to accustom (-ची) संवय /संवई f.करणें -पाडणें, वहिवाटणें, अभ्यस्त -परिचित करणें, संवयींत -वहिवाटीत -घसवटींत -राबत्यांत आणणें, सवईचा -घसवटीचा करणें, राबवणें. २ to harden घटवणे, निरडणें, निरढणें, दळवटणें, कसून तयार करणें, मुरवणें.[To BE Or GET I.ED मुरणें, घटणें, निरडणें, निरढवणें,रावणें.] I. v. i.( law ) to come into use or effect उपयोग होणें in. com. g. of 8., अंमल चालू होणें, लागू पडणें. २ to serve to the use or benefit of (-च्या) फायद्यावर -पथ्यावर पडणें, (ला) इष्ट हितावह असणें.Inur'ed pa.t,& p. p.संवय पडलेला, राबलेला, घसवटींतला. २ घटलेला, बनलेला, तयार झालेला, निरडलेला, &c. Inure ment n. -the act. (a) संवय पाडणें,&c.(b) निरडणें, घटवणें n, &c. २ practice संवय or संवई, राबता m. Inuring pr. p. & v.n.
Inurn( in-urn') [ L. in, in, and Urn.] v.t. to place in an eurn भांड्यांत घालणें. २ to berry पुरणें,गाडणें.
Inutility (in-ū-til'i-ti ) [Fr. -L. in, not, & Utility.n. want of utility निरुपयोग m, निरुपयोगिता f.
Inutterable (in-ut'er-a-bl) [ In, not, & Utterablo. ) a. that cannot be uttered or expressed खवितां न येणारा, अनुच्चारणीय, अनुच्चार्य.
Invade (in-vād' ) [ Fr. -L. in, and vuclere, to go.See wade. याचा मूळ अर्थ 'आंत जाणें -शिरणें, मर्यादा ओलांडणें' असा आहे]v . t.to enter a country as an enemy (-वर) स्वारी f -हल्ला m. करणें, (-वर) चाल f .करणें करून जाणे, धाड f .घालणें, (-वर )दौड f.-चाल -चढाई करणें, चालून -चढून जाणे -येणें with वर of o.,आक्रमण-आक्रांत करणें-. २ to encroach upon, to violate अतिक्रमणें, -उल्लंघन करणें .g.of o. धक्का लावणें -पोचवणें. I.v .i. स्वारी -हल्ला &c. करणें. Invader . स्वारी करणारा, (-वर) चालून चढाई करून येणारा -जाणारा. २ अतिक्रमण करणारा, धाड घालणारा. Inva'ding Pr. p. & v.n.Inva'sion n. -the act. स्वारी -हल्ला &c. करणें.n .(b) धाड घालणें n , अतिक्रमण करणें n .२ -the statc. (a) an attack,an incursion,स्वारी f,हल्ला m ,चाल f,दौड f,चढाई f,चढाव f , चढ m, धाड f. n (tin.) [ RAVAGES and c. OF AN I. राजमार