पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/2025

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणें g. of o., सोडवून सांगणें, आशय अभिप्राय &c. सांगणे. (b)(a dream ) (-चा) अर्थ सांगणें. २ to define (-ची) व्याख्या करणे सांगणे. ३ to translate (.चें) भाषांतर -तरजुमा करणें, दुसऱ्या भाषेत सांगणे. ४ to represent by means of art कारागिरीने चित्रांत दाखविणे; as, "An artist interprets a landscape.” l.v.i. दुभाषेपणा करणे. Interpretable a. उलगडा खुलासा -विवरण व्याख्या -भाषांतर -तरजुमा &c. करण्याजोगा. Interpretation n. explanation उलगडा m, खुलासा m, निरूपण n, विवरण n, अर्थ m, अर्थबोधन n, स्पष्टीकरण n, &c. २ व्याख्या f. भाषांतर n, तरजुमा m, भाषेपणा m. ४ math. the process of applying general principles to the explanation स्वरूपनिर्णय m. Interpretative a. विवरणात्मक, स्पष्टीकरणार्थक. Iptor'pretatively adv. Interpreted pa. l. & p. p. स्पष्टार्थ केलेला, खुलासा केलेला. Interpreter n. अर्थ करणारा -सांगणारा. २ व्याख्या करणारा देणारा. ३ भाषांतर -तरजुमा करणारा, दुभाज्या.
Interregnum (in-ter-regʻnum ) [L. inter, between and regnum, rule. ] n. the time during which a throne is vacant between the death of abdication of a king and the accession of his successor (एक राजा गादीवरून दूर झाला असतां दुसरा बसेपर्यंत) मधला काळ m, (गादी मोकळी झाल्यापासून दुसरा राजा राज्यारूढ होईपर्यतची) मधली कारकीर्द f. २ any period during which the executive branch of a government is suspended (राज्यकारभार चालविणाऱ्या प्रधानमंडळाच्या) बदलीचा काळ m. Interrex no one who rules during an interregnum, a regent (राजा गादीवर नसतांना) राज्यकारभार पहाणारा अधिकारी m, रीजंट m.
Interrogate ( ia-ter'o-gāt ) [L. inter, between, & rogare, to ask. ) v. t. to examine by asking questions (सपासणीसाठी) प्रश्न विचारणे करणे, पुसणे, सवाल घालणे, (प्रश्न विचारून) तपासणी चौकशी करणे, पुसतपास पुरशीस करणे, विचारपूस चौकशी करणे. Interrogation n. प्रश्न करणे n, सवाल करणे n, विचारणे n. २ प्रभ m, सवाल m, विचारपूस, पृच्छा f, पुसतपास f. ३ a note (?) that marks a question प्रश्नचिन्ह n. Interrogative a. denoting, or expressed in the form of a question प्रधाचा, प्रभरूप, प्रश्नार्थका प्रभास्मक, प्रभसूचक. २ gram. a word used in asking question प्रश्नार्थक सर्वनाम शब्द m -क्रियाविशेषण. इ०. Interrogatory . प्रवरूप, प्रभार्थक. Interrogatory n. (in writing) लेखीप्रभ m- विचारपूस f तपास करणारा m.
Interrupt (in-tér-rupt')[In inter, between, and rueplum, to break. ] v. t. to stop or hinder (by breaking in upon the progress of ) मध्येच अडथळा अटकाव -हरकत करणे, मोडा m -मोडकी f -घालणे. व्यत्यय आणणे करणे. २ to break the continuity of