पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/2022

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Meddle.] v. & lo meddle or mix with to interpose or interfere improperly (कामाांधून सत्तेशिवाय कारण नसतां) मध्ये ढवळाढवळ करणे, दुसऱ्याचे कामात हात घालणे, उठाठेव करणे, विकतना घेणे (idiom.). Intermedd'ler n. (संबंध नसतां) दुसन्याच्या कामात हात घालणारा, ढवळ्या, सठाठेव्या.
Intermediate (inter-me'dirat ) Intermedial (in-termē'di-al) Intermodinry (in-tér.mē'di-ar-i) (L. inter.Mediate, Medial, Mediary.] a. in the middle between, intervening मधला, मधचा, मधील, मध्यमध्यस्थित, मध्यवर्ती, दरम्यानचा, अंतःस्थित. २ मध्य पडलेला. Intermediately adv. मघच्यामध्ये, दरम्यान, Intermedia'tion . intervention मध्ये पडणें n मध्यस्थी करणे n, मध्यस्थी f, मध्यस्थपणा m. Intermedium n. intermediate space मधली जागा f अवकाश m. २ a medium between, an intervening agent or instrument आढत्या.
Interment (in-tor'ment ). See under Inter.
Interminable (in-ter'min-a-bl) (L. in, not, & Terminable.] a. without termination or limit (कधीही) न संपणारा, शेवट नसलेला, अमर्याद, भसीम, सीम -पार -अंत नसलेला. Interminableness n निरवधिता f, आनंत्य n, सीमाराहित्य n. Interminably adv. निरवधिपणाने.
Interminate ( inter'min-át) Same as Interminable Intermingle (in-ter-ming'gl) [L. inler, among, & Mingle. ] v.t. to mingle or man together एकमेकांत मिसळणे, कालवणे, कालवाकालव करणे, सेळभेळ f एकीकरण n करणे. I. v. i. (-ची) कालवाकालव होणें.
Intermission (in-ter-mish'un ) See under Intermit.
Intermit ( in-ter-mit') [L. inter, between, & miltere to send. ) v. t. to cause to cease for a time to interrupt (काही काळपावेतों) थांबविणे थांबवून धरणे, तहकूब ठेवणे करणे, खोळंबवणे, खळवणे, मध्य खाडा m -खळ m-खंड m. पाडणे, विराम करणे, थोडा व बंद ठेवणे. I. v. i. to cease for a time कांही वेळ बंद राहणे -थांबणे, खळणे, खाडा पडणे, विराम करणे. 2. ( said of fever ) to go off at interval मध्ये मध्ये (ताप) निघणे राहणे-जाणे, कांही वेळ सुटणे. Intermission n. the act. तहबुक ठेवणे n, &c. २ (the state) temporary discontinuance तहकबी or तकुखी f खाडा m, खळ, विराम m, तूट f, अंतर n. [Without I. निरंतर, अविरत, सतत, हमेषा, सदैव, नित्य.] ३ ताप काढलेली वेळ f, ताप निघाल्याची मदत f. Intermissive a. coming byfits, not continual. राहन राहून येणार होणारा. Intermitt'ent a. ceasing at intervals मध्ये मध्ये थांबणारा, अंतरित, राहून राहून होणारा, तुटकफुटका [I. DISEAB आंतरिक रोग m. I. FEVER थांबून थांबून येणारा - पाळीचा ताप m. ] Intermitter n. Intermitting pr. p. मधून मधून खळणारा, येताजाता, काढता, लागतात सुटक, फुटक. &c. २ येताजाता, भांतरिक, निघता. Intermittingly ado. राहून राहून,मधून मधून,असून असून