पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/2019

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आस्था f, कळकळ f, अगत्या n. २ सहेतुकता f, अपेक्षाबुद्धि f, सकामता f, फलाशा f, लाभदृष्टि f, लाभलोभ m. Interesting pr. p. engaging the attention चित्ताकर्षक, मनोरंजक, मनोहर. २ engaging regard कळकळ लावणारा, आस्था उत्पन करणारा,.ओढ लावणारा, In'terestingly ado.
Interfere (in-ter-fēr') [ Lit. to strike between, through O. Fr. -L. inter, between, and ferire, to strike. ] v. i. to come in collision आढावा येणें, नडणे. २ to intermeddle मध्ये पडणे येणे शिवणे, (दुसऱ्याच्या चालू कामांत गोष्टींत) हात घालणे, (आधी ठरलेल्या कामांत) अडथळा आणणे घालणे करणे. (b) (officiously) लांडा कारभार बुचा कारभार करणे, लुडबुडणे, नसती उठाठेव करणे. ३ to strike one foot against its opposite so as to break the skin or injure the flesli (पायांची) घासाघास होणें. Interfered p. p. Interferer n. आडवा येणारा. २ लुडबुड्या. Interference n. (the act.) मध्ये पडणे n. (b) ढवळाढवळ f, लुडबूड f, &c. करणे. (c) आड आडवा येणे, अडथळा करणे. २interposition मध्यस्थी मध्य. स्थपणा m, मध्यस्थता f. (b) ढवळाढवळ लुडबूड लांडा-बुचा कारभार m व्यवहार m, नसता कारभार m, नसती उठाठेव f, अव्यापारेषु व्यापार m. ३ collision, clash समाघात, अथडामथडी f, नड f, घोंटाळा m, लाथडालाथड f. Interfering pr.p.&o.n N. B.:-See note under Intercede.
Interfuse (inter-fűz' ) [L. inter, between, and fundere, to pour. ] v. t. to pour or spread _between मध्ये मधोमध पसरणे घालणे ओतणे टाकणे.
Interim (in'ter-im ) [L. -inter, between. ] n. time intervening, the meantime मधला काळ m, (दोन गोष्टींच्या) मध्ये लोटणारा काळ m, अवकाश m, अंतर्गत काळ. [I. ORDER मध्यंतरीय हुकूम.] m. २ जर्मनीचा बादशहा पांचवा. चार्लस याने प्रॉटेस्टंट व क्याथोलिक यांच्या मधील मतभेद मोडण्यासाठी काढलेला जाहीरनामा.
Interior (in-tēʻri-ur ) [L. comp. of interus, inward. ] a. inner, internal आंतला, आंतील, आंतचा, आतल्या बाजूचा, आंतर (Sk.). [ I. PLANETS planets within the orbit of the earth पृथ्वीच्या कक्षेच्या आंतील ग्रह m. pl., अंतर्वी ग्रह.] २ inland मध्यदेशस्थ, मध्यदेशीय, अंतर्देशीय, (समुद्रकिनारा सोडून) देशाच्या मांतला, अंतःप्रदेशांतील. I. n. the internal part of a thing, the inside आतल्या बाजूचा भाग m, अंतर्भाग m, अभ्यंतर , गर्भ m, pop. गाभा m, उदर, पोट. २ the anland part of a country अंतःप्रदेश m, मध्यदेश m, देशमध्य n, देशाचा मध्यभाग m. (b) (of a house) माजघर m or n, आंतवार, अभ्यंतर. Interjacent (in-ter-jā'sent) [L. inter, between, & jacere, to lie. ] a. lying between, intervening (दोन वस्तूंच्या) मध्ये असणारा, मध्ये पडलेला, मध्यस्थित.