पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/2013

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकाग्रता f, एकनिष्ठा f, मासक्ति f. ३ the object aimed at, design, purpose सहिष्ट गोष्ट f, उद्देश m, संकल्प m. ४ aim अर्थ m, आशय m, बेत m, इरादा m, मनसुबा m, चिकी आकांक्षा इ. ५ ( logic) any apprehension of an object वस्तुबोध m, वस्तुज्ञान n, कोणत्याही पदार्थाची डोक्यात आलेली कल्पना f. Intentional a. Intended, designed जाणून बुजून बुद्धिपुर सर केलेला, समजून उमजून-मुद्दामच केलेला, बुद्ध्या केलेला. Intentioned pa. p. a. [ ILL INTENTIONED वाईट हेतु धरून केलेला, दुष्टतामूलक. WELL-INTENTIONED सद्धेतूचा, सद्धेतु. मूलक.]. Intentionally adv. समजून उमजून, जाणूनबुजून, मुदाम, बुद्धिपुरःसर, बुद्धया, हेतूनें. Intentness n. close application एकाग्रता f, एकनिष्ठाई f, एकनिष्ठता f, एकचित्तता f, आसक्ति f, अनन्यवृत्ति f, अभिनिवेश m.
 N. B.-It will be better if we adopt the following restrictions. Intention=उद्देश, आशय, इरादा. Motive = हेतु, मतलब.
Intense ( in-tens') [ See Intend. ] a. closely strained, stretched ताणलेला, ताठ, तटतटलेला, तणतणलेला, तटतटीत, तणतणीत, सख्त, मजबूत केलेला. २ extreme in degree (said of heat, cold &c.) तीव, तीक्ष्ण, कडक, कडाक्याचा, भारी, जबर, अति, अतिशय, पुष्कळ, प्रखर, प्रबळ, कडकडीत, जालीम, कहराचा. ३ (fig.) close, strict लगट्याचा or लगटीचा, कडक, ताणाचा. Intensely adv. to an extreme degree अति, अतिशयपणाने, फारच, पराकाष्ठेचा, पुष्कळच, भारी, &c. २ assiduously, attentively एकचित्तपणाने, एकतानतेने, व्यासंगपूर्वक. Intenseness, Intensity n. तीव्रता f, तीक्ष्णता f, प्रखरता f, प्रखरपणा m, कडकडीतपणा m, कडाका m, जलाली f, अत्यंतता f, भारीपणा m, प्रकर्ष m. २ ताण m, नेट m, लगट, व्यासंग m, अभिनिवेश m.३ ताण m, ताठर m, तणावा m. Intensification n. photo. घनीकरण n. Intensify u.t. to make more intense अधिक तीव्र कडक जोरदार करणे, तीव्रता f कडकपणा m. &c. वाढविणे g. of o. I. v. i. to become intense तीव्र तीक्ष्ण कडक जोरदार होणे. [INTENSIFY. ING SOLUTION N. photo. घनीकरणद्रव n. ] Intension n. a straining or bending: (a)-the act. ताण देणे , ताणणे m. (b) ताण m, तणावा m. २ increase of intensity तीक्ष्णताधिक्य M, तीव्रतावृद्धि, वृद्धि, वर्धन , उत्कर्ष m, प्रकर्ष m, प्रकृष्टता, वाढवणी, चढað n. 3 (logic) the sum of the qualities implied by a general name, the comprehension of connotation जातिवाचक शब्दावरून निर्दिष्ट होणारा गुणसमुच्चय m, गणसमुच्चयज्ञान n, गुणबांधकता f, गुणव्यंजकता f. Intensive a. stretched ताणलेला, ताठ. २ admitting of increase of degree अधिक तीव्र 'कडक &c. होणारा. 3 gram. serving to intensify or give emphasis आधिक्यदर्शक, उत्कर्षबोधक, प्रकर्षबोधक, अर्थविशेष. कारक. Intensively adv. अर्थविशेषकारक रीतीने Intensiveness n. अर्थविशेषकारकता f, प्रकर्षकारकता f.